Deva Bhatane - देवा भताने

Deva Bhatane - देवा भताने शेवगाव पाथर्डी मतदारसंघ

17/07/2024
अवर्णनीय! 🙏🏻
16/07/2024

अवर्णनीय! 🙏🏻

08/12/2023

साहेब
गोपीनाथ मुंडे विचारमंच
PANKAJA TAI MUNDE-PALVE FAN CLUB

देव दिवाळीच्या निमित्ताने काशी विश्वनाथ नगरीस लखलखत्या दिव्यांचा साज!
28/11/2023

देव दिवाळीच्या निमित्ताने काशी विश्वनाथ नगरीस लखलखत्या दिव्यांचा साज!

02/11/2023

संत भगवान बाबा चौक निर्मल नगर सावेडी

माझा अभिमान, माझे गुरु, संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांचे आज सकाळी साडे दहा वाजता दु:खद निधन...
27/10/2023

माझा अभिमान, माझे गुरु, संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांचे आज सकाळी साडे दहा वाजता दु:खद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - देवा भताने

आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनानिमित्त थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेतील सर्व स्वातंत्र्...
21/10/2023

आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनानिमित्त थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेतील सर्व स्वातंत्र्यसेनानी यांना विनम्र अभिवादन.

#आझाद_हिंद_सेना

भाजपा मुंबई अध्यक्ष व वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. आशिषजी शेलार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
03/10/2023

भाजपा मुंबई अध्यक्ष व वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. आशिषजी शेलार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचा आज १३० वा वर्धापन दिन आहे. त्यांच्या या भाषणातून भारतीय संस्कृतीची ...
11/09/2023

स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचा आज १३० वा वर्धापन दिन आहे. त्यांच्या या भाषणातून भारतीय संस्कृतीची झलक जगाला अनुभवण्यास मिळते. प्रत्येक भारतीयांसाठी त्यांचे विचार प्रेरणास्रोत आहेत. स्वामी विवेकानंदजींना 'दिग्विजय दिवस' निमित्त विनम्र अभिवादन.

महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि थोर शिक्षण सुधारकांची परंपरा लाभली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्...
05/09/2023

महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि थोर शिक्षण सुधारकांची परंपरा लाभली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ते केवळ विद्यार्थीच नाही तर देशाचे सुजाण नागरिक, सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य करीत असतात. समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सन्मार्ग शिकविणाऱ्या, घडविणाऱ्या शिल्पकारास अर्थात "शिक्षकांना" शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#शिक्षक_दिन

Address

Pathardi
Ahmednagar
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deva Bhatane - देवा भताने posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share