WAR संत रोहिदास महाराज विचार प्रबोधन

संत परंपरेतील महान योगी संत व परमज्ञानी संत रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #संत_रोहिदास_महाराज
08/12/2024

संत परंपरेतील महान योगी संत व परमज्ञानी संत रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#संत_रोहिदास_महाराज

जयंती उत्सव - 2024   सर्व भारतीयांना मंगलमय मनोकामना !
24/02/2024

जयंती उत्सव - 2024
सर्व भारतीयांना मंगलमय मनोकामना !

05/02/2023

कर्म हीच ईश्वरसेवा मानत भारतभर फिरून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत भारताला अध्यात्मिक व सामाजिक उंचीवर नेऊन ठेवणारे थोर संत, श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संत परंपरेतील महान योगी व परमज्ञानी,मानवतेचा व एकतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र ...
16/02/2022

संत परंपरेतील महान योगी व परमज्ञानी,
मानवतेचा व एकतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

 #श्री_संत_रोहिदास_महाराज
21/08/2020

#श्री_संत_रोहिदास_महाराज

08/07/2020

#निषेध_निषेध #जाहिर_निषेध

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले #राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when WAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category