स्वच्छ भारत मिशन अहमदनगर

स्वच्छ भारत मिशन अहमदनगर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद अहमदनगर

स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गावात स्वच्छतेची शपथ घेण्यात आली  #स्वच्छोत्सव2025  #स्वच्छता_...
01/10/2025

स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गावात स्वच्छतेची शपथ घेण्यात आली
#स्वच्छोत्सव2025
#स्वच्छता_ही_सेवा

स्वच्छता हि सेवा अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वच्छतेच्या वाहनांची स्वच्छता व नूतनीकरण  #स्वच्छोत्सव2025  #स्वच्छता_...
30/09/2025

स्वच्छता हि सेवा अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वच्छतेच्या वाहनांची स्वच्छता व नूतनीकरण
#स्वच्छोत्सव2025
#स्वच्छता_ही_सेवा

स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत आज २९ सप्टेंबर २०२५ रोजी एक दिवस एक तास उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्हयातील शाळांमध्ये श...
29/09/2025

स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत आज २९ सप्टेंबर २०२५ रोजी एक दिवस एक तास उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्हयातील शाळांमध्ये शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता,शालेय स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच परिसर स्वच्छता करुन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
#स्वच्छोत्सव2025 #स्वच्छता_ही_सेवा # स्वच्छभारतग्रामीण #
स्वच्छ महाराष्ट्र ग्रामीण
WSSO Maharashtra
Swachha Bharat Mission
Swachh Bharat Gramin
Jal Jeevan Mission, India

स्वच्छता हि सेवा 2025अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वठिकाणी एक दिवस एक तास एक साथ या अभियानंतर्ग महा श्रमदान मोहीम राबव...
25/09/2025

स्वच्छता हि सेवा 2025अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वठिकाणी एक दिवस एक तास एक साथ या अभियानंतर्ग महा श्रमदान मोहीम राबवण्यात आली यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

स्वच्छता हि सेवा अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता रॅली चे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय व...
24/09/2025

स्वच्छता हि सेवा अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता रॅली चे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय विध्यार्थी व ग्रामस्थ यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला

‘स्वच्छता ही सेवा २०२५’अंतर्गत विविध उपक्रम🗓️दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५     दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी श्रमदान “सं...
24/09/2025

‘स्वच्छता ही सेवा २०२५’अंतर्गत विविध उपक्रम
🗓️दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५
दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी श्रमदान

“संस्काराकडून स्वच्छतेकडे,
स्वच्छतेकडून उज्ज्वल भविष्याकडे”

स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम सर्व ग्रामपंचायत मध्ये पार पडत आहे      #स्वच्छ महाराष्ट्र
23/09/2025

स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम सर्व ग्रामपंचायत मध्ये पार पडत आहे


#स्वच्छ महाराष्ट्र

स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती केली जातं आहे      #
20/09/2025

स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती केली जातं आहे


#

स्वच्छता हि सेवा 2025अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा चे आयोजन केले होते
19/09/2025

स्वच्छता हि सेवा 2025अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा चे आयोजन केले होते

स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत सुका व ओला कचरा विलगीकरण बाबत मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी प्रबोधन अभियान राबविण्यात आले...
19/09/2025

स्वच्छता हि सेवा 2025 अंतर्गत सुका व ओला कचरा विलगीकरण बाबत मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी प्रबोधन अभियान राबविण्यात आले

मान.आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या हस्ते *आज स्वच्छता ही सेवा अभियानाची जिल्ह...
19/09/2025

मान.आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या हस्ते *आज स्वच्छता ही सेवा अभियानाची जिल्हास्तरावरून शुभारंभ करण्यात आलेला आहे.* अभियानाच्या समारंभास प्रसंगी जिल्हा परिषद *मान.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक जल जीवन मिशन व इतर खाते प्रमुख उपस्थित होते* तसेच ऑनलाईन VC मध्ये तालुक्याचे *गटविकास अधिकारी व तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख उपस्थित होते*

Address

Ahmednagar Midc

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वच्छ भारत मिशन अहमदनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share