VBA Lokmanya Nagar, Prabhag No. 6, Thane.

VBA Lokmanya Nagar, Prabhag No. 6, Thane. वंचित बहूजन महिला आघाडी, लोकमान्‍य नगर, परेरा नगर, प्रभाग क्र.६, ठाणेे.

रमाई भीमराव आंबेडकर जयंती वंचित बहुजन आघाडी, ठाणे लोकमान्य विभागाच्या वतीने साजरी!ठाणे, 7 फेब्रुवारी 2025 – वंचित बहुजन ...
07/02/2025

रमाई भीमराव आंबेडकर जयंती वंचित बहुजन आघाडी, ठाणे लोकमान्य विभागाच्या वतीने साजरी!

ठाणे, 7 फेब्रुवारी 2025 – वंचित बहुजन आघाडी, ठाणे शहर जिल्हा लोकमान्य विभागाच्या वतीने रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात रमाईंच्या संघर्षमय जीवनावर भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले.

प्रमुख मान्यवरांनी रमाईंच्या त्यागाची आठवण करून देत महिला सबलीकरण व सामाजिक न्यायासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

— वंचित बहुजन आघाडी, ठाणे शहर जिल्हा लोकमान्य विभाग

मनीषा ताई कांबळे(मानकर)
वार्ड अध्यक्ष प्रभाग क्रमांक 6 परेरा नगर ठाणे

त्यागमूर्ती माता रमाई यांना  जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
07/02/2025

त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

04/02/2025
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शोषणातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. महिलांना शिक्षण देणे, बाल ...
10/03/2024

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शोषणातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. महिलांना शिक्षण देणे, बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. एवढंच नाही तर अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी देखील त्यांनी महत्वाचं काम केले. त्या समाजसुधारक, समाजशिक्षिका तर होत्याच, पण कवयत्रीही होत्या. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्रिवार वंदन..!

सुख-दु:ख काही
स्वार्थपणा नाही,
परहित पाही। तोच थोर!!

- सावित्रीबाई फुले

Change of Power General Assembly!Leader of the Vanchit Bahujan Aghadi. Under the leadership of Balasaheb Ambedkar, it is...
06/03/2024

Change of Power General Assembly!

Leader of the Vanchit Bahujan Aghadi. Under the leadership of Balasaheb Ambedkar, it is organized on 6th March at Ramlila Maidan in Nerul, Navi Mumbai.

Participate in this meeting with millions! .........

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Appeal to citizens for democratic pride Mahasabha..

7 March 2024, Thursday.
Place - Baraku Govind Patil entertainment ground Mulund West Mumbai 80.
Don't beg for power, need power for right...

एल्गार महासभा !ठिकाण - नूतन ग्राउंड, जिंतूर रोड, परभणीदि. २६ फेब्रुवारी २०२४, दुपारी २ वाजतालाखोंच्या संख्येने सामील व्ह...
25/02/2024

एल्गार महासभा !

ठिकाण - नूतन ग्राउंड, जिंतूर रोड, परभणी

दि. २६ फेब्रुवारी २०२४, दुपारी २ वाजता

लाखोंच्या संख्येने सामील व्हा...!!! येत्या ना आलाच पाहिजे ✌️✌️✌️💙💙💙

Adresse

Democratic Republic Of The

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque VBA Lokmanya Nagar, Prabhag No. 6, Thane. publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Partager