Aishwaryatai Amit Babar

  • Home
  • Aishwaryatai Amit Babar

Aishwaryatai Amit Babar भारतीय जनता पार्टी
पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष
जनतेसाठी सदैव तत्पर!!
सेवा, विकास आणि विश्वासाचं प्रतीक!!

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.श्री. नाना काळ...
23/05/2026

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

श्री. नाना काळभोर
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि 'ब्राम्हो समाजा'चे संस्थापक राजा राममोहन रॉय यांना जयंती निमित्त विनम्र अभिव...
22/05/2026

आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि 'ब्राम्हो समाजा'चे संस्थापक राजा राममोहन रॉय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

राजे मल्हारराव होळकर... पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची अजरामर ओळख !मराठेशाहीच्या इतिहासात शौर्य...
20/05/2026

राजे मल्हारराव होळकर... पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची अजरामर ओळख !

मराठेशाहीच्या इतिहासात शौर्याचा सुवर्ण अध्याय लिहिणाऱ्या या महान सेनापतीस स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...

#मराठेशाही

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वादि देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.अजयभाऊ काळभोर...
19/05/2026

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वादि देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

अजयभाऊ काळभोर
आपणांस वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
18/05/2026

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

।। ॐ शं शनैश्चराय नमः ।।श्री शनैश्वर जयंती निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ! शनिदेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या पा...
16/05/2026

।। ॐ शं शनैश्चराय नमः ।।

श्री शनैश्वर जयंती निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ! शनिदेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो.

#जयंती

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.श्री. रविभाऊ न...
15/05/2026

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

श्री. रविभाऊ नामदे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.श्री. शशिकांत ...
15/05/2026

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

श्री. शशिकांत पाडाळे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.श्री सुनिल कुस...
14/05/2026

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

श्री सुनिल कुसाळकर
आपणांस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी होवो हीच इच्छा..अनुप वेट्टम आपणांस जन्मदिवसाच्या मनः पूर्वक ...
14/05/2026

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी होवो हीच इच्छा..

अनुप वेट्टम
आपणांस जन्मदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी होवो हीच इच्छा...भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेविकासौ. ...
14/05/2026

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी होवो हीच इच्छा...

भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेविका
सौ. सुप्रियाताई चांदगुडे
आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aishwaryatai Amit Babar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share