युवासेना वडाळा विधानसभा

  • Home
  • युवासेना वडाळा विधानसभा

युवासेना वडाळा विधानसभा युवासेना वडाळा विधानसभा

उर्मिला ताईंच्या कामात दिसतो,विकासाचा स्वच्छ आरसा...शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रव...
05/01/2026

उर्मिला ताईंच्या कामात दिसतो,
विकासाचा स्वच्छ आरसा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) युतीचे अधिकृत उमेदवार
सौ. उर्मिला उल्हास पांचाळ
यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा .....
यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

मतदानः गुरुवार दिनांक, 15 जानेवारी 2026
वेळ: सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वा. पर्यंत

निर्धार मेळावासंकल्प विजयाचा,मुंबई जिंकण्याचा!सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ । सांय ५:०० वाजताठिकाण: एन. एस. सी. आय. डोम...
23/10/2025

निर्धार मेळावा

संकल्प विजयाचा,
मुंबई जिंकण्याचा!

सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ । सांय ५:०० वाजता
ठिकाण: एन. एस. सी. आय. डोम, वरळी, मुंबई.

#मुंबई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)दक्षिण - मध्य मुंबईमा. श्री. अनिल देसाई,खासदार, (दक्षिण मध्य मुंबई) यांच्या प्रयत्नाने  -...
10/03/2025

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
दक्षिण - मध्य मुंबई

मा. श्री. अनिल देसाई,
खासदार, (दक्षिण मध्य मुंबई) यांच्या प्रयत्नाने

- #फिरता_दवाखाना

संयोजक :-
शिवसेना वडाळा विधानसभा शाखा क्र. २००

विभागातील सर्व नागरिकांसाठी
+ विविध आजारांसाठी मोफत रुग्ण तपासणी
+ मोफत औषधे

स्थळ - म्हाडा कॉलनी भोईवाडा
दिनांक - मंगळवार दि. ११ मार्च २०२५
वेळ - सकाळी ११.३० ते १.३०

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्यसाहेब ठाकरे दादर (पूर्व) येथील हनुमान मंदिरात शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी ठि...
14/12/2024

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्यसाहेब ठाकरे दादर (पूर्व) येथील हनुमान मंदिरात शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी ठिक संध्या. ४.३० वाजता दर्शनासाठी येणार आहेत.

स्थळ :हनुमान मंदिर, रेल्वे स्थानकाजवळ, स्वामीनारायण मंदिरासमोर दादर (पूर्व), मुंबई.

येणार मशाल....महाविकास आघाडीशिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघ"मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घा...
30/10/2024

येणार मशाल....
महाविकास आघाडी
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे
१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघ

"मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सोहळा"

प्रमुख उपस्थिती:
युवासेना प्रमुख, शिवसेना नेते
श्री. आदित्य साहेब ठाकरे

बुधवार | ३० ऑक्टोंबर २०२४
सायं. ०६:३० वाजता.
स्थळ: शिवसेना मध्यवर्ती शाखा, एम.एम.जी.एस. मार्ग, वडाळा उद्योग भवन शेजारील वडाळा, मुंबई - ३१

#शिवसेना #महाविकासआघाडी #वडाळा #वडाळाविधानसभा #शिवसेनेचीमशाल #जनसामान्यांचीश्रद्धा #वडाळा #मशाल

वडाळावासियांची श्रध्दा, शिवसेनेची संघर्षयोध्दा….रणांगणी बिगुल वाजलाय... विजयाचा गुलाल आपणच उधळणार ..!१८० - वडाळा विधानसभ...
27/10/2024

वडाळावासियांची श्रध्दा, शिवसेनेची संघर्षयोध्दा….

रणांगणी बिगुल वाजलाय...
विजयाचा गुलाल आपणच उधळणार ..!

१८० - वडाळा विधानसभा २०२४ अधिकृत उमेदवार
सौ. श्रद्धा श्रीधर जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने शामिल व्हा..!

#चला_फॉर्म_भरायला

सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०२४
वेळ: सकाळी ११.०० वाजता

प्रारंभ :
स्वातंत्र्यसैनिक कै. सदाकांत ढवन उद्यान, नायगाव अर्ज भरण्याचे स्थळ : महानगरपालिका नवीन इमारत, सी. एस. नं. ३५५ बी, भगवान वाल्मिको चौक, विद्यालंकार मार्ग, वडाळा (पूर्व), मुंबई ४०० ०३७.

'मशाली'ला दिलेलं तुमचं एक मत आता क्रांती घडवणार !युवसेना वडाळा विधानसभा आयोजित #भव्य_मशाल_यात्रासायं ६.३० वा. | १५ मे २०...
15/05/2024

'मशाली'ला दिलेलं तुमचं एक मत आता क्रांती घडवणार !

युवसेना वडाळा विधानसभा
आयोजित
#भव्य_मशाल_यात्रा
सायं ६.३० वा. | १५ मे २०२४
स्थळ - दादासाहेब फाळके वाहतूक बेट, हिंदमाता

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #शिवसेनेचीमशाल #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #अनिलदेसाई

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ "श्री. अनिल यशवंत देसाई यांचा जनसंपर्क दौरा"शुक्रवार | दिनांक ०३ मे २०२४ #शिवसेनाउद्ध...
02/05/2024

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ
"श्री. अनिल यशवंत देसाई यांचा जनसंपर्क दौरा"
शुक्रवार | दिनांक ०३ मे २०२४

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #शिवसेनेचीमशाल #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #अनिलदेसाई

आपल्या सर्वांच्या साथीने आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा - इंडिया महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून खासदा...
29/04/2024

आपल्या सर्वांच्या साथीने आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा - इंडिया महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून खासदार मा. श्री. अनिल देसाई साहेब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, त्याच निमित्त आज शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले.
#स्मृतीस्थळ
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #महाविकासआघाडी #अनिलदेसाई

चला फॉर्म भरायला !!सोमवार | २९ एप्रिल २०२४ वेळ : दु. १२:०० वा.सुरुवात : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, रिगल ...
28/04/2024

चला फॉर्म भरायला !!

सोमवार | २९ एप्रिल २०२४
वेळ : दु. १२:०० वा.
सुरुवात : हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, रिगल सिनेमासमोर, कुलाबा.

प्रमुख उपस्थिती :
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #महाविकासआघाडी #अनिलदेसाई

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when युवासेना वडाळा विधानसभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share