Bhagwangad Dasra Melava भगवानगड दसरा मेळावा कृती समिती

  • Home
  • India
  • Mumbai
  • Bhagwangad Dasra Melava भगवानगड दसरा मेळावा कृती समिती

Bhagwangad Dasra Melava भगवानगड दसरा मेळावा कृती समिती Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhagwangad Dasra Melava भगवानगड दसरा मेळावा कृती समिती, Mumbai.

02/10/2025

आपला दसरा आपली परंपरा !! #आपला_दसरा_आपली_परंपरा

28/05/2025
10/10/2024

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, शोषित, दुर्लक्षित बहुजनांच्या व्यथांना मांडणार विचारपीठ दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उभारले होते.साहेबांनी स्थापित केलेल्या या विचारपीठावर बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे अनेक व्यक्ती आजपर्यंत आले आहेत, साहेबांपश्चात हे विचारपीठ लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी यथोचित चालवले आहे, आपलेही स्वागतच आहे कारण हा दसरा राज्यातील त्या घटकाचा ज्यांचा कोणी वाली आणि वाणी नाही... इथे कोणालाही निमंत्रण नसते सर्वजण आपोआप येतात.

येथे सर्वांचेच स्वागत केले जाते...🙏

आपला आपली

#आपला_दसरा_आपली_परंपरा

07/10/2024

याचि देही याची डोळा अनुभवू
निस्सीम भक्तीचा आणि अभूतपूर्व शक्तीचा थाट!
जोपासण्या आपली परंपरा
मी येते आहे, तुम्ही पण या
आपले सावरगाव घाट !!

आपला दसरा आपली परंपरा !!
आपला आपली


#आपला_दसरा_आपली_परंपरा

07/10/2024
07/10/2024

जागर भक्तीचा !
सागर शक्तीचा !!

आपला दसरा आपली परंपरा !!
आपला आपली


#आपला_दसरा_आपली_परंपरा

07/10/2024

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagwangad Dasra Melava भगवानगड दसरा मेळावा कृती समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share