BJP Nagpur

BJP Nagpur भारतीय जनता पार्टी, नागपूर (महाराष्ट्र)
(1)

31/05/2026
26/05/2026
अखिल भारतीय महापौर  परिषद तर्फे नागपूरच्या महापौर सौ निता ठाकरे ताई यांची परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक ...
16/05/2026

अखिल भारतीय महापौर परिषद तर्फे नागपूरच्या महापौर सौ निता ठाकरे ताई यांची परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

A clean home and a safe family — this is the biggest step toward preventing dengue.Let us all take a pledge to maintain ...
15/05/2026

A clean home and a safe family — this is the biggest step toward preventing dengue.

Let us all take a pledge to maintain cleanliness around us and ensure that water does not stagnate anywhere.
Public awareness and active community participation are extremely important to eradicate dengue from its roots.

On the occasion of Dengue Day, our humble appeal to all citizens —
“Stay alert, stay clean, and stay healthy.”

CleanlinessDrive PublicAwareness CleanlinessIsService DengueFreeIndia

भारतीय लोकतंत्र के इतिहास का एक अत्यंत गौरवशाली दिवस माना जाता है।इसी दिन भारत को देश के 10वें प्रधानमंत्री के रूप में भ...
15/05/2026

भारतीय लोकतंत्र के इतिहास का एक अत्यंत गौरवशाली दिवस माना जाता है।
इसी दिन भारत को देश के 10वें प्रधानमंत्री के रूप में भारतीय जनता पार्टी से पहला प्रधानमंत्री प्राप्त हुआ।
यह दिन भारतीय राजनीति में राष्ट्रवाद, सुशासन और जनविश्वास की नई शुरुआत का प्रतीक है।

NewEra Politics.

भारतीय जनता पार्टी नागपुर महानगर के महामंत्री और मध्यानगपुर प्रभाग २२ के नगरसेवक श्रीकांत जी आगलावे इन्हें जन्मदिन की हा...
15/05/2026

भारतीय जनता पार्टी नागपुर महानगर के महामंत्री और मध्यानगपुर प्रभाग २२ के नगरसेवक श्रीकांत जी आगलावे इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं ।

ना जाने कितने झूले थे फाँसी पर कितनों ने गोलियाँ खायी थी क्या झूट चलाते थे साहब की चरखे ने आज़ादी दिलाई थी . अमर शहीद सु...
14/05/2026

ना जाने कितने झूले थे फाँसी पर कितनों ने गोलियाँ खायी थी

क्या झूट चलाते थे साहब की चरखे ने आज़ादी दिलाई थी .

अमर शहीद सुखदेव थापर जी को जयंती पर नमन।

स्वतन्त्र भारत के प्रथम फ्रिल्ड मार्शल के एम करियप्पा जी की पुण्यतिथि पर सादर नमन।
14/05/2026

स्वतन्त्र भारत के प्रथम फ्रिल्ड मार्शल के एम करियप्पा जी की पुण्यतिथि पर सादर नमन।

🚩 कृतज्ञता आणि संकल्प! 🚩भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर अध्यक्ष म्हणून आज माझा १ वर्षाचा कार्यकाळ आपल्या सहकाऱ्याने यश...
13/05/2026

🚩 कृतज्ञता आणि संकल्प! 🚩

भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर अध्यक्ष म्हणून आज माझा १ वर्षाचा कार्यकाळ आपल्या सहकाऱ्याने यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

या एका वर्षाच्या प्रवासात पक्षाचे सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते, सन्माननीय पदाधिकारी आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या माझ्या लाडक्या देवतुल्य कार्यकर्त्यांकडून जे मोलाचे सहकार्य, पाठबळ आणि प्रेम मिळाले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.तुमचे हेच स्नेहाचे नाते, प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य आगामी काळातही मला असेच अविरत मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

आपला नम्र,
दयाशंकर तिवारी
अध्यक्ष, भाजप नागपूर महानगर

ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्यूएन्सीच्या बळकटीसाठी आणि संघटनात्मक आढाव्यासाठी आदरणीय सिर यांच्या उपस्थितीत सीताबर्डी कार्यालय ये...
12/05/2026

ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्यूएन्सीच्या बळकटीसाठी आणि संघटनात्मक आढाव्यासाठी आदरणीय सिर यांच्या उपस्थितीत सीताबर्डी कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न!
शिक्षित तरुणांच्या हक्कासाठी, विकासासाठी आणि मजबूत नेतृत्वासाठी निर्धार अधिक भक्कम

Address


440022

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share