Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे

  • Home
  • India
  • Nanded
  • Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे

Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे सामाजिक कार्यकर्त्या

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्य...
01/06/2026

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. आपणांस उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा.!

आज आनंद नगर नांदेड येथे.श्री गौरव देशमुख यांचे दुकानाचे उद्घाटन सोहळ्या निमित्त भेट दिली. व नव्याने सुरू केलेल्या व्यव स...
01/06/2026

आज आनंद नगर नांदेड येथे.श्री गौरव देशमुख यांचे दुकानाचे उद्घाटन सोहळ्या निमित्त भेट दिली. व नव्याने सुरू केलेल्या व्यव सायाबद्दल शुभेच्छा दिल्या.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
01/06/2026

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज पांगरी  #नांदेड येथे श्री दिनेशराव (नाना) देशमुख यांच्या वतीने अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्या...
31/05/2026

आज पांगरी #नांदेड येथे श्री दिनेशराव (नाना) देशमुख यांच्या वतीने अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आज  #नांदेड येथे श्री माधवराव पटणे यांच्या वतीने अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
31/05/2026

आज #नांदेड येथे श्री माधवराव पटणे यांच्या वतीने अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्रीशैलम येथील शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र येथे भेट देऊन शिवराय चरणी नतमस्तक झाले. आंध्रप्रदेश मधील हे स्थळ शिवप्रेमीं...
31/05/2026

श्रीशैलम येथील शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र येथे भेट देऊन शिवराय चरणी नतमस्तक झाले. आंध्रप्रदेश मधील हे स्थळ शिवप्रेमींच आवडत ठीकाणी, शिवाजी महाराजांचा भित्तिचित्रातून साकारला गौरवपूर्ण इतिहास पाहताना आंगावर काटा उभा राहतो. हे केंद्र उभे करण्या मागची प्रेरणा तेथील प्रमुखाकडून ऐकली त्या वेळी सर्व परिवार उपस्थित होता.

आज श्रीशैलम येथे कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी दुसरे ज्योतिर्लिंग असलेले भगवान मल्लिकार्जुन आणि ...
31/05/2026

आज श्रीशैलम येथे कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी दुसरे ज्योतिर्लिंग असलेले भगवान मल्लिकार्जुन आणि माता पार्वती च्या आठरा महाशक्ती पीठा पैकी सहावे शक्ती पीठ माता भ्रमराम्बा मातेचे मनोभावे अभिषेक करून सहपरिवार दर्शन घेतल.

अधिकमास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपला जावई ह...
29/05/2026

अधिकमास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपला जावई हा साक्षात विष्णू आणि आपली लेक म्हणजे लक्ष्मी देवीचे स्वरून मानून त्यांचा सन्मान केला जाते. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचे पूजन केलं जाते.
अधिक मास आणि धोंडे जेवणा निम्मित श्री प्रवीणकुमार पडवळ साहेब (IPS) व सौ. स्मिताताई पडवळ आणि नाती स्मेरा आणि ऋषीका यांचा मान सन्मान केला.

तिरुपती येथे कुटुंबासमवेत श्री वेंकटेश्वर (बालाजी) स्वामींचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
29/05/2026

तिरुपती येथे कुटुंबासमवेत श्री वेंकटेश्वर (बालाजी) स्वामींचे भक्तिभावाने दर्शन घेतले.

श्री कालहस्ती देवस्थान जि. तिरुपती येथे बेलाच्या पावन वृक्षारोपण प्रत्येकाच्या नावाने एक झाड लावण्यात आले.
29/05/2026

श्री कालहस्ती देवस्थान जि. तिरुपती येथे बेलाच्या पावन वृक्षारोपण प्रत्येकाच्या नावाने एक झाड लावण्यात आले.

Address

Nanded

Telephone

+919867444402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Shyamsunder Shinde - सौ.आशा श्यामसुंदर शिंदे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share