Adv. Nitin Baburao Thakare

  • Home
  • Adv. Nitin Baburao Thakare

Adv. Nitin Baburao Thakare सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य' सुसंस्कृतता आणि माणुसकी यासाठी जीवन माझे !

04/06/2026

आठवणींचा ओलावा, अभिमानाचा स्वर

02/06/2026

🏆 १००% निकाल… ८८ गुणवंतांचा गौरव… आणि यशामागच्या प्रत्येक हाताला सलाम! ✨

मराठा हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न… विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा हा अभिमानास्पद उत्सव! 🌟

उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचं अढळ स्थान निर्माण करणारे प्राचार्य एल. बी. पवार यांच्या निध...
24/05/2026

उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचं अढळ स्थान निर्माण करणारे प्राचार्य एल. बी. पवार यांच्या निधनाने मविप्र परिवार अत्यंत शोकाकुल झाला आहे… शिक्षणक्षेत्रासाठी त्यांचं योगदान आणि माणुसकीने जपलेली नाती कायम स्मरणात राहतील… मविप्र परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली…

जुन्या पिढीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते नामवंत शिक्षक कै. एस. टी. अहिरराव सर यांच्या पत्नी व मराठा हायस्कूलच्या माजी आ...
18/05/2026

जुन्या पिढीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेते नामवंत शिक्षक कै. एस. टी. अहिरराव सर यांच्या पत्नी व मराठा हायस्कूलच्या माजी आदर्श शिक्षिका प्रमिला सुरेश अहिरराव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक शिक्षिकाच नव्हे, तर संस्कारांचा अखंड प्रवाह हरपला आहे... मविप्र परिवारातर्फे आहिरराव मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मविप्रचे माजी कार्यकारिणी सदस्य, निफाड वकील संघाचे अध्यक्ष, धडाडीचे व्यक्तिमत्व ॲड. जी. एन. शिंदे साहेब यांच्या दुःखद नि...
14/05/2026

मविप्रचे माजी कार्यकारिणी सदस्य, निफाड वकील संघाचे अध्यक्ष, धडाडीचे व्यक्तिमत्व ॲड. जी. एन. शिंदे साहेब यांच्या दुःखद निधनाने मविप्र समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. समाजाचा असा सच्चा सेवेकरी यापुढे होणे नाही. मविप्र परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली...

05/05/2026

आयएमआरटी महाविद्यालयाच्या ३९व्या वार्षिक गुणगौरव सोहळा

04/05/2026

मविप्रच्या सटाणा महाविद्यालयात भव्य नोकरी मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — ९,०००+ नोंदणी!

02/05/2026

आंबा… म्हणजे फक्त फळ नाही, तर प्रत्येक माणसाचं प्रेम! 🥭

01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Nitin Baburao Thakare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share