Social Democratic Party of India -SDPI Pune

  • Home
  • Social Democratic Party of India -SDPI Pune

Social Democratic Party of India -SDPI Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Social Democratic Party of India -SDPI Pune, Political Party, Office-1 Buruj-Al Madina S No 43 Kondhwa Khurd, .

09/12/2025

Meetha Nagar, Kondhwa में Umar Masjid के पास सड़क की बदहाल हालत के कारण स्थानीय जनता बेहद परेशान है, और इस मुद्दे पर नगर सेवक के प्रति लोगों की नाराज़गी भी साफ़ तौर पर देखने को मिली।

SDPI लीडर मौलाना नुरुद्दीन फारुकी की तकरीरRSS-BJP टीपू सुलतान से डरती क्यो हैं?
23/11/2025

SDPI लीडर मौलाना नुरुद्दीन फारुकी की तकरीर
RSS-BJP टीपू सुलतान से डरती क्यो हैं?

...

23/11/2025

टिपू सुलतान जयंती उत्सव कार्यक्रमात बोलताना ताज सिद्दीकी

23/11/2025

"जो कौमें इतिहास भूलती है, उनका भविष्य नहीं होता"
-ताज सिद्दिकी

12/11/2025
29/08/2025

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आलेला आहे. सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले असले तरी संघटक मागण्या मान्य करण्यासाठी तत्पर आहेत.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठ्यांच्या मागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे.. आताही ते जरांगे पाटील यांना अनुल्लेखाने मारत आहेत. परंतु जरांगे यांनी आपली संघटित शक्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
सरकारने त्यांच्याशी बोलून मराठा आरक्षणाविषयी समाधान करावे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे.. परंतु भाजप सरकारने त्यावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही.
या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मागणी उफाळून आली आहे की सरकारने मराठा आरक्षणाविषयी ठोस भूमिका जाहीर करावी.
जातीय आधारित जनगणनेला यासाठीच महत्त्व आहे. ज्या-ज्या समुदाय घटकाची जेवढी जास्त संख्या, त्यांना तेवढे सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा मार्ग जातीय जनगणना खुला करेल
धर्मवादी शक्तींनी नेहमीच शोषित, वंचित गटांना नेहमीच विकासापासून बाजूला ठेवले आहे. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे व प्रगतीची कवाडे बंद करून ठेवली गेली.
आता हा प्रत्येक शोषित, वंचित समाज आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करत आहे. सरकारने त्यांच्या न्याय हक्काची मागणी पूर्ण करावी.
इतर शोषित, वंचित समुदायाच्या देखील मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.. त्यावरही ठोस उपाययोजना अमलात आणून जनतेच्या हिताचे सरकार आहे असे सिद्ध करण्याची संधी महायुतीला आहे.
त्यामुळे सरकारने या मागण्यांची दखल घ्यावी..
-अज़हर तांबोळी
SDPI, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

#मराठा

15/08/2025
पुण्यातील स्थिती..सतर्क रहो...
20/07/2025

पुण्यातील स्थिती..
सतर्क रहो...

जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे SDPIचे निषेध आंदोलन 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) पुणे जिल्हा शाखेच्यावती...
18/07/2025

जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे SDPIचे निषेध आंदोलन
'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) पुणे जिल्हा शाखेच्यावतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातील (MAMFDC) कथित आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निषेध आंदोलन पुकारण्यात आले आहे.

पक्षाने म्हटले आहे की, या महामंडळाच्या विविध योजनांतून हजारो अल्पसंख्याक लाभार्थ्यांची फसवणूक झाली असून, कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले गेले तरी प्रत्यक्षात पैसे वितरीत करण्यात आलेले नाहीत. याउलट त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढवून ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे संबंधित लाभार्थी अडकून पडले आहेत.

SDPI जिल्हाध्यक्ष असलम सय्यद यांनी सांगितले की, "एका कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर लाखो रुपयांचे संशयास्पद कर्ज दाखवण्यात आले आहे. या संपूर्ण घोटाळ्याला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गफ्फार मगदूम, अध्यक्ष मुश्ताक अंतुले आणि विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची संगनमताने मदत मिळालेली आहे."

पक्षाने आपल्या निवेदनात ११ मागण्या मांडल्या आहेत, त्यात प्रमुख मागण्या अशा आहेत:

🔹 महामंडळाच्या कामकाजात पारदर्शकता
🔹 दोषींवर उच्चस्तरीय न्यायिक चौकशी
🔹 दोषी संचालकांचा राजीनामा
🔹 नुकसान भरपाई स्वरूपात लाभार्थ्यांना कर्जरक्कम देणे
🔹 जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक प्रतिनिधींची नियुक्ती

हे आंदोलन फक्त पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात या प्रकरणाविरोधात संतप्त भावना असून येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.

Address

Office-1 Buruj-Al Madina S No 43 Kondhwa Khurd

411048

Telephone

+919762519192

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Democratic Party of India -SDPI Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Social Democratic Party of India -SDPI Pune:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share