Shivsena - Junnar

  • Home
  • Shivsena - Junnar

Shivsena - Junnar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Junnar, Political organisation, .

मा. ना. संजयभाऊ राठोड तसेच मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत नागपूर येथील निवासस्थानी जिल्ह्यातील शेकडो क...
17/12/2023

मा. ना. संजयभाऊ राठोड तसेच मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत नागपूर येथील निवासस्थानी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Sanjay Rathod-संजय राठोड
#नागपूर

मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत, बोरी (बु) ता. दारव्हा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्...
09/12/2023

मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत, बोरी (बु) ता. दारव्हा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#विकास #भूमिपूजन #लोकार्पण

कौतुक आणि शाब्बासकीची ही धाप, वाढवते कार्याची उमेद, प्रोत्साहन घेऊन हे,अजून करू कार्य नवे नवे !Sanjay Rathod-संजय राठोड ...
30/08/2023

कौतुक आणि शाब्बासकीची ही धाप, वाढवते कार्याची उमेद, प्रोत्साहन घेऊन हे,
अजून करू कार्य नवे नवे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#कौतुक #कार्य #प्रोत्साहन #मंत्री

कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारला पत्र...Sanjay Rathod-संजय राठोड Eknath ...
26/08/2023

कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारला पत्र...

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
#बळीराजा

भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात...
16/08/2023

भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड

प्राध्यापक भरती व अनुदानाचा प्रश्न मार्गी ! #सकारात्मकशिक्षणधोरणहाचमहायुतीचा_ध्यास !Sanjay Rathod-संजय राठोड  Eknath Shi...
08/08/2023

प्राध्यापक भरती व अनुदानाचा प्रश्न मार्गी !
#सकारात्मकशिक्षणधोरणहाचमहायुतीचा_ध्यास !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis is

_________________

एक वर्ष सुराज्याचे महिलांच्या सुरक्षेचे !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
19/07/2023

एक वर्ष सुराज्याचे महिलांच्या सुरक्षेचे !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

पाठीराखा शेतकऱ्यांचा नेता जनसामान्यांचाSanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे   #अवकाळीग्रस्त  #नुक...
19/06/2023

पाठीराखा शेतकऱ्यांचा नेता जनसामान्यांचा

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#अवकाळीग्रस्त #नुकसान #नेता

भेट आनंदाची.. अन प्रेमाची..Sanjay Rathod-संजय राठोड     #भेट
13/06/2023

भेट आनंदाची.. अन प्रेमाची..

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट

वंदन संकटमोचनास !Sanjay Rathod-संजय राठोड       #संकटमोचन  #हनुमान
07/06/2023

वंदन संकटमोचनास !

Sanjay Rathod-संजय राठोड
#संकटमोचन #हनुमान

पूजन हे सबलीकरणाचे !Sanjay Rathod-संजय राठोड       #पूजन
06/06/2023

पूजन हे सबलीकरणाचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#पूजन

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
05/06/2023

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Junnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share