Ganesh Nikam - गणेश दिलीप निकम

  • Home
  • Ganesh Nikam - गणेश दिलीप निकम

Ganesh Nikam - गणेश दिलीप निकम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganesh Nikam - गणेश दिलीप निकम, Social service, mumbai goa highway, .

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
08/10/2022

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

20/09/2022

स्वराज्य 🙏🏻🚩
रक्तदान सर्वक्षेठदान

13/09/2022

सिंहगडावर दारू पिणाऱ्या नालायक वृत्तीच्या लोकांना स्वराज्य धाराशिव जिल्हाध्यक्ष ऋषीकेश भैया गायकवाड व मावळ्यांनी स्वराज्य स्टाईल ने चोप दिला. आज ज्यांच्या मुळे आपण आहोत त्यांचाच अपमान करनाऱ्याना कदापि माफी नाही. तिथल्या तिथेच हिशोब होणार 🙏🏻🚩

https://youtube.com/shorts/-F9mTmUpp4Q?feature=share

दै.सकाळ वृत्तपत्र 🙏🏻
12/09/2022

दै.सकाळ वृत्तपत्र 🙏🏻

तरुण भारत वृत्तपत्र 🙏🏻
10/09/2022

तरुण भारत वृत्तपत्र 🙏🏻

स्वराज्य ग्रुप ट्रस्ट खेड तालुका कार्याध्यक्ष पदी विश्वजित भाऊ ची निवड करण्यात आली आहे तरी त्यांना पुढील वाटचाली साठी मन...
10/09/2022

स्वराज्य ग्रुप ट्रस्ट खेड तालुका कार्याध्यक्ष पदी विश्वजित भाऊ ची निवड करण्यात आली आहे तरी त्यांना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐

दि.८ सप्टेंबर २०२० आपले खेड तालुका कार्याध्यक्ष विश्वजित भाऊ यांचं अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आ...
09/09/2022

दि.८ सप्टेंबर २०२० आपले खेड तालुका कार्याध्यक्ष विश्वजित भाऊ यांचं अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या💐💐💐💐💐

खेड मनसे श्री २०२२  santosh divekar आज स्वराज्य ग्रुप ट्रस्ट कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला💐💐
08/09/2022

खेड मनसे श्री २०२२ santosh divekar आज स्वराज्य ग्रुप ट्रस्ट कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला💐💐

पुढील वाटचाली साठी शिवमय शुभेच्छा 💐
29/08/2022

पुढील वाटचाली साठी शिवमय शुभेच्छा 💐

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
28/08/2022

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

@रत्नागिरी  #खेड "मनसे श्री" 2022
21/08/2022

@रत्नागिरी #खेड "मनसे श्री" 2022

स्वराज्य ग्रुप ट्रस्ट खेड तालुका अध्यक्ष शुभम भाऊ दिवेकर यांची  खेड "मनसे श्री' निवड झाल्या बद्दल अभिनंदन व पुढील वाटचाल...
20/08/2022

स्वराज्य ग्रुप ट्रस्ट खेड तालुका अध्यक्ष शुभम भाऊ दिवेकर यांची खेड "मनसे श्री' निवड झाल्या बद्दल अभिनंदन व पुढील वाटचाली साठी स्वराज्यामय शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐

Address

Mumbai Goa Highway

400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Nikam - गणेश दिलीप निकम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share