Maharashtra Navnirman Sahakar Sena - Adhikrut

Maharashtra Navnirman Sahakar Sena - Adhikrut Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra Navnirman Sahakar Sena - Adhikrut, Mumbai.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या शिष्टमंडळाने उप आयुक्त मुंबई महानगर पालिका सौ.चंदा जाधव यांची भेट घेऊन सेवा सहकार...
05/01/2023

आज महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या शिष्टमंडळाने उप आयुक्त मुंबई महानगर पालिका सौ.चंदा जाधव यांची भेट घेऊन सेवा सहकारी संस्थाच्या प्रलंबित मागण्या संदर्भांत चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी सहकार सेनेचे सरचिटणीस श्री विजय जाधव, सौ.अनिशा माजगावकर, धनश्री नाईक तसेच उपाध्यक्ष श्री राजेंद्र काळे, महेश फरकासे, मुन्नवर पवार, सुजाता पाठक,विभागीय संघटक श्री. वैभव भोर व परेश कटवा हे उपस्थित होते .

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना निवासी सहकार प्रशिक्षण शिबीर...रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी उत्तन मुंबई .. महाराष्ट्र नवनिर्म...
26/11/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना निवासी सहकार प्रशिक्षण शिबीर...
रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी उत्तन मुंबई ..

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष तथा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मनसे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते, मनसे नेते अविनाश अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले .

यावेळी मनसे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर ,राज्य उपाध्यक्ष महेश जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray Dilip Dhotre Bala Nandgaonkar Avinash Abhyankar अविनाश अभ्यंकर

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच पहिल निवासी सहकार प्रशिक्षण शिबिर ...सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार मंडळी कडून बहुमो...
24/11/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच पहिल निवासी सहकार प्रशिक्षण शिबिर ...

सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार मंडळी कडून बहुमोल मार्गदर्शन.


MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच पहिलं सहकार निवासी प्रशिक्षण शिबीर ...       MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray
23/11/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच पहिलं सहकार निवासी प्रशिक्षण शिबीर ...


MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राज साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व सहकार सेनेचे नेते व सहकार सेनेच...
11/11/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राज साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व सहकार सेनेचे नेते व सहकार सेनेचे अध्यक्ष सन्मानीय दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार सेनेतचे चिटणीस श्री.विजय शिंदेपाटील यांच्या हस्ते बहुउद्देशीय महिला सेवा संस्थेच्या खाद्यपदार्थ स्टाॅल चे उद्घाटन मागाठणे विधान सभेतील ठाकूर कॉलेज समोर कांदिवली पुर्व करण्यात आले
त्या प्रसंगी संस्थेच्या संस्थापक- सुनीता बोंबले
मनसे उपविभाग प्रमुख- संजय पाटील
उपविभाग सचिव- योगेश शर्मा
शाखा अध्यक्ष संतोष नाईक.
शाखाध्यक्ष नरेंद्र येरंडकर
विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष जितेश ठाकूर, विदयार्थी सेना विभागीय सचीव अनु सुरवसे
सहकार संघटक-
राम सिरसाट
उपशाखा आम्रपाली काळे, गीता बोबडे,स्नेहा सुर्वे, सुमित्रा पाखरे हे उपस्थित होते

24/10/2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब  ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते व सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष ...
06/10/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते व सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री.दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शना खाली आज श्री रावसाहेब शिंदे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. श्री. प्रतिश भोसले यांची सहकार सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच श्री सागर पाटील यांची पनवेल शहर अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी याचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा .
#मनसेसहकार

सर्वांना विजयादशमी (दसऱ्याच्या) मनःपूर्वक शुभेच्छा .. #मनसेसहकार  #शुभदसरा
05/10/2022

सर्वांना विजयादशमी (दसऱ्याच्या) मनःपूर्वक शुभेच्छा ..
#मनसेसहकार #शुभदसरा

सस्नेह निमंत्रण ... #मनसेसहकार
02/10/2022

सस्नेह निमंत्रण ...

#मनसेसहकार

01/10/2022

सस्नेह निमंत्रण

आपणांस कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (कालीना विधानसभा) यांच्या संयुक्त मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मा. श्री.अमितजी राजसाहेब ठाकरे,मनसे नेते व अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि मा. श्री दिलीप (बापू) धोत्रे साहेब, मनसे नेते व अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे

आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

स्थळ : दुकान क्रमांक ०२ पर्णकुटीर ,काच कंपाऊंड , निर्वाण बिल्डिंग शेजारी , दत्त मंदिर रोड ,वाकोला , सांताक्रुज (पूर्व) , मुंबई ४०००५५.

आपले निमंत्रक:-
श्री. संजय लक्ष्मण आडारकर
उपाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना

कु. अ‍ॅड. स्नेहल संजय आडरकर
विभाग अध्यक्षा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. (कलिना विधान सभा )

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Navnirman Sahakar Sena - Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Navnirman Sahakar Sena - Adhikrut:

Share