Atul Raut

Atul Raut Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atul Raut, वडगाव मावळ, Vadgaon.

07/11/2025

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या एका कॉलने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळाला आत प्रवेश..

पुणे रामटेकडी हडपसर शहरातील सहयोग डिजिटल हब, TCS येथे आज धर्मादाय आयुक्त कार्यालय सरळसेवा अंतर्गत पदवीधर विद्यार्थी विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षेसाठी आले..
दुपारी १२.३० वाजले गेट बंद झाले.. अनेक विद्यार्थी बाहेरच राहिले.. त्यांना आत प्रवेश मिळेना तशातच बारामती येथील प्रथमेश बेलपत्रे याने वडगाव मावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत यांना कॉल करत माहिती दिली, अतुल राऊत यांनी क्षणाचा विलंब न लावता थेट संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना फोनवर माहिती दिली. सुप्रियाताईंच्या एका कॉलने पदवीधरांना परीक्षेत बसण्यासाठी आत प्रवेश मिळाला व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला..

23/10/2025

मावळ सोशल फाउंडेशन आयोजित *दिवाळी पहाट* सबरंग स्वरमुग्ध
सुगम संगीत बहारदार कार्यक्रम

31/07/2025

तिकोना किल्ला
🚩⛰️

महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री #मा_श्री_मदनजी_बाफना_साहेब मा. अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  #मा_श्री_बब...
20/03/2025

महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री
#मा_श्री_मदनजी_बाफना_साहेब
मा. अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
#मा_श्री_बबनराव_भेगडे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐💐

*छावा चित्रपट*वडगाव शहरातील सर्व नागरिकांसाठी सोमवार दिनांक १० मार्च रोजी ठिक रात्री ९ वाजता मोफत *छावा* चित्रपट दाखविण्...
09/03/2025

*छावा चित्रपट*
वडगाव शहरातील सर्व नागरिकांसाठी सोमवार दिनांक १० मार्च रोजी ठिक रात्री ९ वाजता मोफत *छावा* चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
स्थळ - श्री चिंचेचा गणपती मंदिरा शेजारी, वडगाव मावळ
आयोजक -
*अतुल राऊत*
*बालविकास मित्र मंडळ AR GROUP of Advertising*

उद्योजक रामदास आप्पा काकडे यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट देत आपुलकीने विचारपूस केली, यावेळी परिवाराच्या वतीने आप्पांना...
01/03/2025

उद्योजक रामदास आप्पा काकडे यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट देत आपुलकीने विचारपूस केली, यावेळी परिवाराच्या वतीने आप्पांना सन्मानित केले.

शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त सर्वाँना शिवमय शुभेच्छा..!
19/02/2025

शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त सर्वाँना शिवमय शुभेच्छा..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विधानसभा सदस्य मा. Jay...
16/02/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री विधानसभा सदस्य मा. Jayant Patil - जयंत पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा...
अतुल राऊत (अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, ओबीसी विभाग)
Jayant Patil - नेता जनसामान्यांचा

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
02/10/2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!


Address

वडगाव मावळ
Vadgaon
412106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share