Amol Dukare - अमोल डुकरे

  • Home
  • Amol Dukare - अमोल डुकरे

Amol Dukare - अमोल डुकरे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Dukare - अमोल डुकरे, Political Party, .

26/03/2026

#रामनवमी_शोभायात्रा
#रामनवमीउत्सव
#श्रीरामनवमी
#संगमनेर
#संगमनेर ⛳️

नगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यशगेली २५ दिवसा पासुन बंद असलेले अर्धवट   गट्टाराचे काम युद्धपातळीवर सुरूसु...
25/03/2026

नगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
गेली २५ दिवसा पासुन बंद असलेले अर्धवट गट्टाराचे काम युद्धपातळीवर सुरू
सुरु झालेले काम कधी पुर्ण होऊन रस्ता पुर्वरत होणार यांची संगमनेरकर व नागरिकाना उत्सुकता
#भुमिगत_गटार #संगमनेरनगरपरिषद
#स्वच्छ_संगमनेर_सुंदर_संगमनेर

 #संगमनेर_नगरपालिकेचा_बेजबादार_पना_उघडरंगारगल्ली येथिल शनि मंदिर समोरील STP गट्टार चे अर्धवट झालेले काम गेली २०/२२ दिवसा...
23/03/2026

#संगमनेर_नगरपालिकेचा_बेजबादार_पना_उघड
रंगारगल्ली येथिल शनि मंदिर समोरील STP गट्टार चे अर्धवट झालेले काम गेली २०/२२ दिवसा पासुन बंद आहे त्या रहदारिचा रस्ता असल्यामुळे स्थानिक नागिरक भाविक भक्त शाळकरी मुले व संगमनेर कराचे हाल होत आहे व अपघात होण्याची शक्यता आहे
दि -२०/०३/२०२६ रोजी मुख्यअधिकारी दय्यानंद गोरे साहेब यांन विनंती अर्ज करुन काम सुरु करुन लवकरच पुर्ण करावे असे निवेदन (विंनती अर्ज) केला होता मात्र त्यांनी यांच्यी कोणतीही दखल घेतलेली नाही यांची नक्कीच खंत आहे मात्र आज दि २३/०३/२०२६ रोजी त्या ठिकाणी एक मालवाहुक गाडी #संगमनेर_नगरपालिका_व_ठेकेदार चुकीच्या कामा मुळे तेथिल खड्डाचा अंदाज न आल्या मुळे तिथे किमान २ ते २/५ फुट खाली गेली आहे याला जबाबदार कोण व येणाऱ्या काळात छोटा मोठा अपघात होऊन संगमनेरकाना त्रास होणार नाही यांची जबाबदारी कोणाची
#संगमनेरनगरपरिषद
#स्वच्छ_संगमनेर_सुंदर_संगमनेर
#भुमिगत_गटार



.maithilitambe

दैनिक-प्रवारातीरसंगमनेर शहरातिली रंगारगल्ली शनि मंदिर परिसरातील एस.टी.पी चे काम ठरतेय डोकेदुखी;संगमनेरकर व भाविक भक्त तस...
21/03/2026

दैनिक-प्रवारातीर
संगमनेर शहरातिली रंगारगल्ली शनि मंदिर परिसरातील एस.टी.पी चे काम ठरतेय डोकेदुखी;संगमनेरकर व भाविक भक्त तसेच विद्यार्थीं यांचे हाल..

⬜⬜*संगमनेर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे रंगारगल्लीतील 'एसटीपी'चे काम रखडले;* भाविक आणि नागरिकांना चिखल-खड्ड्यांतून करावी ...
20/03/2026

⬜⬜
*संगमनेर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे रंगारगल्लीतील 'एसटीपी'चे काम रखडले;*
भाविक आणि नागरिकांना चिखल-खड्ड्यांतून करावी लागतेय कसरत
https://maharashtrasanvadnews.com/?p=30089
-------------------------
*व्हाट्सॲपवर बातम्या मिळविण्यासाठी खाली दिलेली लिंक जॉईन करा*
https://chat.whatsapp.com/JZK7Z5TiWFKILUqgYOBWKX?mode=r_c
🌟
*महाराष्ट्र संवाद न्यूजचे फेसबुक पेज फॉलो करा*
https://www.facebook.com/maharashtrasanvadnews
🌟
*महाराष्ट्र संवाद न्यूजचे इंस्टाग्राम पेज फॉलो करा*
https://www.instagram.com/maharashtrasanvadnews
🌟
*महाराष्ट्र संवाद न्यूजचे व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb7IDWPBPzjQLz4VAd3u

संगमनेर नगरपरिषद प्रशासनाचे शनिमंदिर रंगारगल्ली येथे अर्धअवस्थेत असेल्या STP च्या काम कडे दुर्लक्ष गेली १५ दिवसा पासुन s...
19/03/2026

संगमनेर नगरपरिषद प्रशासनाचे शनिमंदिर रंगारगल्ली येथे अर्धअवस्थेत असेल्या STP च्या काम कडे दुर्लक्ष गेली १५ दिवसा पासुन stp गट्टारीचे काम अर्धवट सोडुन ठेकेदार दुसऱ्या काम व्यस्त
मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्त,विद्यार्थी,वयोवृध्द,संगमनेर कर नागरिक रखडलेल्या कामा मुळ त्रस्त
#संगमनेर_नगपालिका_संबधित_अधिकरी_यांनी_लक्ष_घालुन_कम_पुर्ण_करावे

#स्वच्छ_संगमनेर_सुंदर_संगमनेर
#संगमनेर_नगरपरिषद #भुमिगत_गटार

नवे संकल्प, नवी उमेद आणि नवी सुरुवात...गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
18/03/2026

नवे संकल्प, नवी उमेद आणि नवी सुरुवात...
गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

"नवे संकल्प, नवी उमेद आणि नवी सुरुवात... गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
18/03/2026

"नवे संकल्प, नवी उमेद आणि नवी सुरुवात...
गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

10/03/2026

#अध्यक्ष
#शिवजयंती #२०२६ #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #आढावा

मोठे बंधु शिवसेना उपजिल्हाप्रमुख #मा_श्री_अमरभाऊ_कतारीयांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
04/03/2026

मोठे बंधु शिवसेना उपजिल्हाप्रमुख
#मा_श्री_अमरभाऊ_कतारी
यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

विद्वेषाचा सर्वनाश होऊ दे अन् समाजात विवेकाचं, समभावाचं पर्व सुरु होऊ दे. आपणा सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🚩🚩🚩...
02/03/2026

विद्वेषाचा सर्वनाश होऊ दे अन् समाजात विवेकाचं, समभावाचं पर्व सुरु होऊ दे. आपणा सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Dukare - अमोल डुकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol Dukare - अमोल डुकरे:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share