Vasai Vidhansabha Youth Congress

  • Home
  • Vasai Vidhansabha Youth Congress

Vasai Vidhansabha Youth Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vasai Vidhansabha Youth Congress, Political organisation, Vasai, .

24/10/2023

महाराष्ट्राच्या जनतेला अनेक समस्या भेडसावत आहे.
Vijay Wadettiwar

कंत्राटी नोकर भरती   रद्द !राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,धन्यवाद ताई...Shivani Vijay Wadettiwar                       ...
21/10/2023

कंत्राटी नोकर भरती रद्द !
राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,
धन्यवाद ताई...

Shivani Vijay Wadettiwar
#रद्द #युवा #कंत्राटी #भरती

आता वसुली थांबवाShivani Vijay Wadettiwar                   #दुष्काळ   #शेतकरी
13/10/2023

आता वसुली थांबवा
Shivani Vijay Wadettiwar

#दुष्काळ #शेतकरी

काँग्रेसनेच दिला ओबीसींना न्याय! Shivani Vijay Wadettiwar
09/10/2023

काँग्रेसनेच दिला ओबीसींना न्याय!

Shivani Vijay Wadettiwar

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा ! Shivani Vijay Wadettiwar CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis...
04/10/2023

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा !

Shivani Vijay Wadettiwar
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन "जुमला"Vijay Wadettiwar
20/09/2023

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन "जुमला"

Vijay Wadettiwar

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान संपदा योजना आहे. मात्र, या योजनेत भाजपा नेते आपले उत्पन्न वाढवत आहेत. हा सर्व पै...
16/09/2023

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान संपदा योजना आहे. मात्र, या योजनेत भाजपा नेते आपले उत्पन्न वाढवत आहेत. हा सर्व पैसा निवडणूक प्रचारासाठी वापरला जाणार असल्याचे कळते. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हीच भाजपाची रणनीती. तरीही भ्रष्ट्राचाराचे आरोप विरोधकांवर करायला मोकळे.

Vijay Wadettiwar

दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं आपल्या पंतप्रधानांनी. मिळाला तितका रोजगार? धूळफेक करणाऱ्या पंतप्रधाना...
14/09/2023

दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं आपल्या पंतप्रधानांनी. मिळाला तितका रोजगार? धूळफेक करणाऱ्या पंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा.

Shivani Vijay Wadettiwar

जनसंवाद यात्राअंतरगाव, ता. सिंदेवाही.Shivani Vijay Wadettiwar   Vijay Wadettiwar
12/09/2023

जनसंवाद यात्रा
अंतरगाव, ता. सिंदेवाही.

Shivani Vijay Wadettiwar Vijay Wadettiwar

07/09/2023

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान प्रत्यक्ष शेतावर जात जगाला पोसणाऱ्या बळीराजाशी साधला संवाद.

Vijay Wadettiwar

25/08/2023

आसमान से गिरा खजूर मे लटका अशी शेतकऱ्याची परिस्थिती केली आहे. यातून श्रेयवाद दिसतो आहे .

Vijay Wadettiwar

भाजपचे केवळ पक्ष फोडाफोडीचे कामVijay Wadettiwar
21/08/2023

भाजपचे केवळ पक्ष फोडाफोडीचे काम

Vijay Wadettiwar

Address

Vasai

401201

Telephone

+919764943953

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasai Vidhansabha Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share