Lahu Hakke

Lahu Hakke Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lahu Hakke, Sangli.

सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. अविनाश काका पाटील यांना वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय शुभेच्छा💐💐💐🎂🎁
18/03/2021

सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. अविनाश काका पाटील यांना वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय शुभेच्छा💐💐💐🎂🎁

कराड दक्षिण चे आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबांचे वाढदिवसानिमित्त हार्दीक अभिष्टचिंतन....
17/03/2021

कराड दक्षिण चे आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबांचे वाढदिवसानिमित्त हार्दीक अभिष्टचिंतन...!!!
💐💐💐

विनम्र अभिवादन...💐💐
17/03/2021

विनम्र अभिवादन...💐💐

भावपूर्ण श्रद्धांजली !माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते श्री दिलीप गांधी यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच...
17/03/2021

भावपूर्ण श्रद्धांजली !

माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते श्री दिलीप गांधी यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐

सांगलीचे माजी आमदार पै. संभाजी अप्पा पवार यांचे वृद्धाकाळाने दुःखद निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. त्यांना भावपुर्ण श्रध्...
15/03/2021

सांगलीचे माजी आमदार पै. संभाजी अप्पा पवार यांचे वृद्धाकाळाने दुःखद निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना. मी पवार कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे.

12/03/2021

देशातल्या लोकांना 10/ रु.चा मास्कसुद्धा मोफत देऊ न शकलेला जंतप्रधान पाकिस्तानला लस मोफत देत आहे?
#बिर्याणी कर्ज फेड

❝प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत❞  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
10/03/2021

❝प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत❞

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

08/03/2021

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर रोजचा दिवस प्रत्येक स्त्रीचा असतो. तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!

#जागतिक_महिला_दिन
#८मार्च

विनम्र अभिवादन 💐💐
01/03/2021

विनम्र अभिवादन 💐💐

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lahu Hakke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lahu Hakke:

Share