TB Mukt Bharat -Washim- Maharashtra

  • Home
  • TB Mukt Bharat -Washim- Maharashtra

TB Mukt Bharat -Washim- Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from TB Mukt Bharat -Washim- Maharashtra, Government Organization, District TB Office, Civil Hospital, Washim, .

21/10/2025
आयुष्यात सुख, शांती, वैभव, प्रगती, यश, आरोग्य, दिर्घायुष्य, प्रेम ह्या सर्व गोष्टी भरभरुन मिळो, हीच दिवाळीनिमित्त लक्ष्म...
21/10/2025

आयुष्यात सुख, शांती, वैभव, प्रगती, यश, आरोग्य, दिर्घायुष्य, प्रेम ह्या सर्व गोष्टी भरभरुन मिळो, हीच दिवाळीनिमित्त लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना!

आज *दि:-19/06/2025* रोजी *आयुष्यमान आरोग्य मंदिर तांदली बु* येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत संशयित क्षय...
19/06/2025

आज *दि:-19/06/2025* रोजी *आयुष्यमान आरोग्य मंदिर तांदली बु* येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत संशयित क्षयरुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी मा.डॉ. ठोंबरे सर (DHO),मा.डॉ. कावरखे सर (CS),मा.डॉ. परभणकर सर (DTO),मा.डॉ.चव्हाण मॅडम (THO) व मा.डॉ.टारफे मॅडम (MO) यांचे मार्गदर्शनाखाली *Hand held X-ray* मशीन द्वारे एकूण *61* संशयित यांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली.तसेच समुदाय सभा घेऊन *क्षयरोग व जागतिक सिकलसेल दिन अंतर्गत सिकलसेल* बाबत उपस्थितांना आरोग्य शिक्षण देण्यात आली.यावेळी श्री.मंगेश पिंपरकर (वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक),श्री.इंगळे (क्ष-किरण तंत्रज्ञ),श्री.सतीश वंजारे (आरोग्य सेवक), श्रीमती गाडेकर (आरोग्य सेविका),श्री गणेश राऊत(वाहन चालक),श्री.प्रशांत देशमुख(परिचर),आशा स्वयंसेविका इ.उपस्थित होते.सदर शिबिराचे नियोजन श्री.मंगेश पिंपरकर (वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक) यांनी केले.

Address

District TB Office, Civil Hospital, Washim

444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when TB Mukt Bharat -Washim- Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to TB Mukt Bharat -Washim- Maharashtra:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share