आपला उदय - Aapla Uday

आपला उदय - Aapla Uday Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपला उदय - Aapla Uday, Osmanabad, Osmanabad.

Thankyou
24/08/2021

Thankyou

बैल गेला अन् झोपा केला' म्हणल्यासारखी केंद्राची कार्यपध्दती आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी - आ. कैलास पा...
22/12/2020

बैल गेला अन् झोपा केला' म्हणल्यासारखी केंद्राची कार्यपध्दती आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी - आ. कैलास पाटील
Kailas Patil - कैलास पाटील

आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी - आ. पाटील

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर ...
04/12/2020

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!! जगभरातील 140 देशांतील 12 हजार पेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांची घोषणा करण्यात आली. आशा गुणवत्तापूर्ण शिक्षकांची खरोखर समाजातील शोषित व वंचीत घटकांना प्रगतीच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी नितांत आवश्यकता आहे.

“सोलापूरच्या बार्शी मधील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'ग्लोबल टी....

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,महाराष्ट्र सरकारने UPSC, IBPS व MPSC परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथील ड...
25/08/2020

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र सरकारने UPSC, IBPS व MPSC परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे मार्फत त्यांच्या यु-ट्यूब चॅनेल व फेसबुक पेज वर मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करत आहे.तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी त्वरित याची नोंद घेऊन www.barti.in या त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. धन्यवाद!

Barti Institute is committed to the cause of equality and social justice through scientific research, evaluation of schemes meant for socially disadvantaged sections, policy advocacy, training, skills development etc.

समर्थ मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे येवती ता उस्मानाबाद येथिल सुरज तौर यांच्या शुभ विवाहात डॉ.जयप्रकाश राजे निंबाळकर, आ....
27/07/2020

समर्थ मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे येवती ता उस्मानाबाद येथिल सुरज तौर यांच्या शुभ विवाहात डॉ.जयप्रकाश राजे निंबाळकर, आ. कैलास घाडगे पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष खोचरे यांच्या सोबत उपस्थिती.
#उस्मानाबाद #शुभविवाह

03/06/2020
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. शुक्रवारी दि. १५ मे रोजी सायं...
15/05/2020

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. शुक्रवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी ८.०० वाजता.

विषय :- लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या समस्या आणि उपाययोजना आपल्या सोबत चर्चा संवाद.

तर मग भेटायला विसरू नका
Nation Mic फेसबुक पेजवर

#खासदार

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधायला येत आहे. शुक्रवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी ८.०० वाजता.

विषय :- लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या समस्या आणि उपाययोजना आपल्या सोबत चर्चा संवाद.

तर मग भेटायला विसरू नका
Nation Mic फेसबुक पेजवर

#खासदार

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना स...
18/04/2020

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येत आहे. यादृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत.

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील बाबी वाचण्यासाठी क्लिक करा ➡️

Official BLOG of Directorate General of Information and Public Relations (DGIPR), Government of Maharashtra

सदैव कर्तव्यास तत्पर.
11/04/2020

सदैव कर्तव्यास तत्पर.

जिल्हाधिकारी, आमदार ज्ञानराज चौगुले , कैलास पाटील व नगराध्यक्ष राजेनिंबाळकरांचे आर्थिक योगदान   10 टन तांदुळ, 10 टन त...

23/03/2020

कोरोनामुळे नेमके घरी राहण्याची गरज का आहे?

21/03/2020

#जागरुक_रहा
देशाचे व राज्याचे सरकार सक्षमरित्या आपलं कर्तव्य बजावत आहेत म्हणून आपण सर्वांनी देखील उद्या घरी राहून जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा कारण हा कर्फ्यू १४ तासांचा जरी असला तरी आजच रात्री सुरू होईल व परवा सकाळी संपेल म्हणजेच किमान ३० ते ३५ तास चालेल हा कर्फ्यू एवढा वेळ हा १२ तासांनंतर स्वयं नष्ट होणारा विषाणू संपवण्यासाठी भरपूर आहे. या कर्फ्यूमुळे हा विषाणू पसरण्याची साखळी तुटेल व भविष्यात उदभवणाऱ्या संकटाला आपण सक्षमरीत्या माघार घ्यायला लावु म्हणुन काळजी घ्या..जागरूक राहा..कारण आज जर काळजी घेतली नाही तर उद्या आपल्या सर्वांना याचे खुप वाईट परिणाम भोगावे लागतील.सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल कारण तेव्हा बहुतांशी परिस्थिती हाता बाहेर गेलेली असेल म्हणून ही विनंती.त्यातल्यात्यात लहानांची व वृद्धांची अवश्य ती काळजी घ्या.
#सगळ्यात_महत्वाचे_म्हणजे_जागरूक_राहा
Stay Home, Stay safe & Healthy..


Address

Osmanabad
Osmanabad

Telephone

+919561656576

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला उदय - Aapla Uday posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आपला उदय - Aapla Uday:

Share