Prakash Bapu Deshmukh-FC

Prakash Bapu Deshmukh-FC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prakash Bapu Deshmukh-FC, Buldana.

आज दिपावलीचा पहिला दिवस अर्थात 'वसुबारस'गाई - वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करून दिवाळीची सुरुवात करूया!वसुबारस निमित्त आप...
28/10/2024

आज दिपावलीचा पहिला दिवस अर्थात 'वसुबारस'
गाई - वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करून दिवाळीची सुरुवात करूया!

वसुबारस निमित्त आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा..
#वसूबारस #दिवाळी

करोना मध्ये एक्स्ट्रा पैसे देऊन जर तुम्ही औषध खरेदी केली होती तर हे लक्षात ठेवा हा तुटवडा करण्यामागे केंद्र सरकार होते.त...
21/10/2024

करोना मध्ये एक्स्ट्रा पैसे देऊन जर तुम्ही औषध खरेदी केली होती तर हे लक्षात ठेवा हा तुटवडा करण्यामागे केंद्र सरकार होते.
त्यांना महाराष्ट्राला मदत मिळून द्यायची नव्हती त्यांना महाराष्ट्राला जास्त त्रास करायचा होता...
Shivajirao Moghe Mukul Wasnik Congress Vision INC Congress Party Desh ki Dhadkan (CPDKD)

सत्तेचा उन्माद दाखवणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही...     #हातबदलेगाहालत Mukul Wasnik Mukul Balkrishna Wasni...
17/10/2024

सत्तेचा उन्माद दाखवणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही...
#हातबदलेगाहालत Mukul Wasnik Mukul Balkrishna Wasnik Rahul Gandhi Rahul Gandhi Rahul Gandhi Fan Hub Rahul Gandhi Supporter. ( Congress Party)

यांच्यामुळे जनता झाली पार बेजार...२० नोव्हेंबर ला जाणार बेकायदेशीर सरकार..! #महाराष्ट्र
16/10/2024

यांच्यामुळे जनता झाली पार बेजार...
२० नोव्हेंबर ला जाणार बेकायदेशीर सरकार..!
#महाराष्ट्र

संकल्प... भयमुक्त महाराष्ट्राचा..निर्धार... जनकल्याणकारी सरकारचा..! #हातबदलेगाहालत      #काँग्रेस
15/10/2024

संकल्प... भयमुक्त महाराष्ट्राचा..
निर्धार... जनकल्याणकारी सरकारचा..!
#हातबदलेगाहालत #काँग्रेस

फरक स्पष्ट आहे..!   #राहुलजी  #राहुलभाई Mukul Wasnik Mukul Balkrishna Wasnik Mukulji Wasnik Fans Club
06/10/2024

फरक स्पष्ट आहे..!
#राहुलजी #राहुलभाई Mukul Wasnik Mukul Balkrishna Wasnik Mukulji Wasnik Fans Club

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।आजपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्...
03/10/2024

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।

आजपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांना जयंतीनिमित्...
02/10/2024

देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..💐

Mukul Wasnik Mukul Balkrishna Wasnik

संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अ...
02/10/2024

संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..💐

माझे मार्गदर्शक, पक्षनिष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, मा.खा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब य...
27/09/2024

माझे मार्गदर्शक, पक्षनिष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, मा.खा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा..💐
Mukul Wasnik

26/09/2024

आमचे मार्गदर्शक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, पक्ष निष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण मा. खा. श्री. मुकुलजी वासनिक साहेब यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा..!!
Mukul Wasnik

Address

Buldana

Telephone

+919822346046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Bapu Deshmukh-FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share