अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai

अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai, NAVI MUMBAI.

*संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम! ✨*सालाबाद प्रमाणे काल ७ फेब्रुवारी २०२६ रोजी, नेरुळ सेक्टर २ येथील नगरसेवक अभिजीत देस...
08/02/2026

*संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम! ✨*
सालाबाद प्रमाणे काल ७ फेब्रुवारी २०२६ रोजी, नेरुळ सेक्टर २ येथील नगरसेवक अभिजीत देसाई कार्यालय' मध्ये 'हळदी-कुंकू' समारंभ मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 🚩
नवनिर्वाचित नगरसेवक श्री.अभिजीत देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्याला हजारो सुवासिनींनी उपस्थिती दर्शवली. वाण वाटप, तिळगुळाचा गोडवा आणि आपुलकीच्या गप्पांनी कार्यक्रमात चैतन्य भरले होते. आपल्या संस्कृतीचा हा वारसा असाच जपला जावा, हाच यामागचा मुख्य उद्देश होता.
उपस्थित सर्व भगिनींचे आणि मैत्रीनिची मनापासून आभार! 🙏

आपली
अनुष्का अभिजीत देसाई

#हळदीकुंकू #सांस्कृतिकवारसा #अभिजीतदेसाई #नेरुळ #नवीमुंबई #मराठीसण

07/02/2026

मनसे महिला हळदी कुंकू समारंभ २०२६ ( नेरूळ - जुईनगर विभाग )

नेरुळ जुईनगर मधील सर्व महिलांना कळविण्यात येते की आज ७ फेब्रूवारी (शनिवार ) संध्याकाळी ७~१० वाजेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्...
07/02/2026

नेरुळ जुईनगर मधील सर्व महिलांना कळविण्यात येते की आज ७ फेब्रूवारी (शनिवार ) संध्याकाळी ७~१० वाजेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फ़े हळदीकुंकू कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे तरी प्रभाग क्रमांक २२ मधील सर्व महिलांनी अभिजीत देसाई यांचे नगरसेवक कार्यालय सेक्टर २ नेरुळ येथे जमून हळदीकुंकू कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

आपली मैत्रीण
अनुष्का अभिजीत देसाई
मनसे प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 22

07/01/2026
07/01/2026
28/12/2025

*"चला चला नवी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आली, आपल्या सक्षम नेतृत्वाची निवडणूक अर्ज भरायची वेळ झाली."*

सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आपणांस माझा सप्रेम नमस्कार,

येत्या २९ डिसेंबर २०२५, वार-सोमवार रोजी मी श्री.अभिजित अनंत देसाई नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती तर्फे पुरुष(सर्वसाधारण) गटातून निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे, तरी माझी प्रभाग क्र.-२२(नेरुळ, जुईनगर तसेच सानपाडा) मधील सर्व नागरिकांना/मतदारांना विनंती आहे की, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एका परिवर्तन घडणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा.

*"मतदार राजा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो"*

*"सदैव तुमच्यासाठी, सदैव तुमच्यासोबत"*

*वेळ - सकाळी ठीक १०:०० वाजता*
*स्थळ - भारतरत्न स्व.राजीव गांधी उड्डाणपुलाखाली, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई.*

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुष्का अभिजित देसाई - Anushka Abhijit Desai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share