Pradhanmantri Jankalyankari Yojana Prachar Prasar Abhiyan Ratnagiri

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • Pradhanmantri Jankalyankari Yojana Prachar Prasar Abhiyan Ratnagiri

Pradhanmantri Jankalyankari Yojana Prachar Prasar Abhiyan Ratnagiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pradhanmantri Jankalyankari Yojana Prachar Prasar Abhiyan Ratnagiri, Ratnagiri.

21/11/2022

BJP ! BJP! BJP!

भाजपा ! भाजपा ! #भाजपा !

भाजपा = विकास, विकास और सिर्फ विकास!

Do Listen to this important message from the little girl.

जय भाजपा ! तय भाजपा !
💐💐💐💐💐💐💐

12/10/2021
12/10/2021

अबकी बार 400 पार ! ! !
नरेंद्रजी मोदी यांच्या गोरखपुर येथील प्रधानमंत्री जनकल्यानकारी योजना प्रचार प्रसार अभियान युवा विभाग यांना संबोधन करताना बोलले .या वेली प्रधानमंत्री यांच्या द्दोर चालवण्यात येणारा योजना सर्व लाभार्थास पोहचवण्याचा आवाहन करण्यात आले ...! ! !

ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे तरुणाईचे प्रेरणास्थान व जगभरात भारतीय तत्वज्ञानाचा ठसा उमटवणारे एक तेजस्वी व...
04/07/2021

ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे तरुणाईचे प्रेरणास्थान व जगभरात भारतीय तत्वज्ञानाचा ठसा उमटवणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
'ठरवलेले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत न थांबणे' हा त्यांचा विचार आपण कायम समोर ठेवायला हवा.!!!!
💐💐💐💐

| अमृताहुनि गोड नाम तुझे देवा | | मन माझे केशवा का बा नेघे |||  सांग पंढरीराया काय करू यासी | |  चित्ती नामा म्हणे | | स...
03/07/2021

| अमृताहुनि गोड नाम तुझे देवा |
| मन माझे केशवा का बा नेघे ||
| सांग पंढरीराया काय करू यासी |
| चित्ती नामा म्हणे | |
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!!!!
💐💐💐💐💐
#नामदेवमहाराज_पुण्यतिथी

काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांचा आज गौरवाचा दिवस. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनःप...
01/07/2021

काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांचा आज गौरवाचा दिवस.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#महाराष्ट्र_कृषीदिन

आयिए हम सब मिलकर राष्ट्रीय सांख्यिकी दिवस के अवसर पर सामाजिक-आर्थिक योजनाओं और नीति निर्माण में सांख्यिकी की भूमिका के ब...
29/06/2021

आयिए हम सब मिलकर राष्ट्रीय सांख्यिकी दिवस के अवसर पर सामाजिक-आर्थिक योजनाओं और नीति निर्माण में सांख्यिकी की भूमिका के बारे में युवाओं को जागरुक करें एवं उन्हें बताएं कि सांख्यिकी नीतियों को आकार देने और इन्हें तैयार करने में किस प्रकार मददगार होता है।
💐💐💐💐

ख्यातनाम भारतीय संख्याशास्रज्ञ एवं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट के संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस जी की पुण्यतिथि प...
28/06/2021

ख्यातनाम भारतीय संख्याशास्रज्ञ एवं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट के संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस जी की पुण्यतिथि पर भावपूर्ण नमन!!!!!
💐💐💐💐
#प्रशांतसिंहमहालनोबीस

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradhanmantri Jankalyankari Yojana Prachar Prasar Abhiyan Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share