भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघ

  • Home
  • भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघ

भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघ, Political Party, .

04/09/2022
विनम्र अभिवादन 🙏🏻💐
04/09/2022

विनम्र अभिवादन 🙏🏻💐

आज भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघा तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त कसबा मतदारसंघाचे आमदार मुक्तात...
11/02/2022

आज भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघा तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त कसबा मतदारसंघाचे आमदार मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
या वेळी मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद जी कोंढरे , सरचिटणीस राजेंद्र जी काकडे , छगन जी बुलाखे , पप्पू शेठ कोठारी , उपाध्यक्ष निलेश कदम, शहर युवा मोर्चा सरचिटणीस सुनील मिश्रा , कोशाध्यक्ष संतोष फडतरे , कसबा युवा मोर्चा चे मतदारसंघाचे अध्यक्ष अमित कंक , सरचिटणीस प्रणव गंजीवाले , केदार मानकर , उपाध्यक्ष करण देसाई , मनोज जानराव , संपर्क प्रमुख जयदीप शिंदे , चिटणीस कौशिक कोठारी , सुरेंद्र ठाकूर, मयंक पवार, प्रभाग 15 युवा मोर्चा चे श्रेयस लेले , प्रभाग 18 युवा मोर्चा चे हर्षल पवार , सिदेश पांडे , यदनेश रजपूत , यश राजपूत , उपस्थित होते .

30/01/2022

भारतीय जनता कसबा युवा मोर्चा
युवा ही संघटन है! संघटन मे ही शक्ती है!

इतिहास तपस्वी पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏🏻                      ...
15/11/2021

इतिहास तपस्वी पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏🏻
शोकाकुल-: भाजप युवा मोर्चा कसबा मतदार संघ

भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिक मध्ये विजयी घोडदौडतब्बल 49 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये केला प्रवेशचक दे India🏑
01/08/2021

भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिक मध्ये विजयी घोडदौड
तब्बल 49 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये केला प्रवेश
चक दे India
🏑

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल पी. व्ही. सिंधूचं मनःपूर्वक अभिनंदन! सलग दुसऱ्या ऑलिम्प...
01/08/2021

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल पी. व्ही. सिंधूचं मनःपूर्वक अभिनंदन! सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. तिच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटतो!

पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार गिरीश भाऊ बापट यांनी पुण्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्याची पत्राद्वारे ...
01/08/2021

पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार गिरीश भाऊ बापट यांनी पुण्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.......

*भाजप युवा मोर्चा कसबा मतदार संघाची बूथ रचना आढावा बैठक संपन्न झाली .सदर बैठक भाजप युवा मोर्चा शहर  अध्यक्ष बाप्पू दादा ...
01/08/2021

*भाजप युवा मोर्चा कसबा मतदार संघाची बूथ रचना आढावा बैठक संपन्न झाली .सदर बैठक भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष बाप्पू दादा मानकर व युवा मोर्चा मतदार संघ अध्यक्ष अमित कंक यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत पार पडली.सदर बैठकीत बूथ निहाय पदाधिकाऱ्यांचा व कार्याचा आढावा घेण्यात आला असून पुढील बूथ रचनेच्या कार्याचे मार्गदर्शन करण्यात आले .सदर बैठकीस शहर युवा मोर्चा सरचिटणीस राजू परदेशी , दीपक पवार ,सुनील मिश्रा, शहर उपाध्यक्ष कुणाल जी टिळक , प्रथमेश पाठक , कोषाध्यक्ष संतोष फडतरे , युवा मोर्चा मतदार संघाचे प्रभारी उमेश अण्णा चव्हाण , मतदारसंघाचे सरचिटणीस प्रणव गंजीवाले , केदार मानकर , शंतनू कांबळे, मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी, प्रभागाचे अध्यक्ष - पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
*आपला*
*अमित कंक*
( अध्यक्ष कसबा युवा मोर्चा )
*प्रणव गंजीवाले , केदार मानकर , शंतनू कांबळे*
( सरचिटणीस भाजप युवा मोर्चा कसबा )

थोर क्रांतिकारक , थोर महापुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त अभिवादन कसबा युवा मोर्चा तर्फे करण्यात आले य...
23/07/2021

थोर क्रांतिकारक , थोर महापुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त अभिवादन कसबा युवा मोर्चा तर्फे करण्यात आले या वेळेस उपस्थित आमदार मुक्ताताई शैलेश टिळक मतदार संघांचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस राजू परदेशी,उपाध्यक्ष कुणाल टिळक, कोषाध्यक्ष संतोष फडतरे युवा मोर्चा कसबा मतदार संघ अध्यक्ष अमित कंक सरचिटणीस प्रणव गंजीवाले उपाध्यक्ष रोहन ढोले, योगेश खाटपे, संपर्क प्रमुख जयदीप शिंदे, अभिजित सावंत, सुरेंद्र ठाकूर, श्रेयस लेले ,मयांक पवार .

*🌷युवा मोर्चा 🌷युवा मोर्चा🌷 युवा मोर्चा🌷*               *🌷कसबा मतदारसंघ🌷* *पुण्याचे खासदार गिरीश भाऊ बापट , कसबा मतदार स...
27/06/2021

*🌷युवा मोर्चा 🌷युवा मोर्चा🌷 युवा मोर्चा🌷*
*🌷कसबा मतदारसंघ🌷*

*पुण्याचे खासदार गिरीश भाऊ बापट , कसबा मतदार संघाचे आमदार मुक्ताताई टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे , पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष बाप्पू मानकर आणि कसबा मतदारसंघाचे युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक यांच्या नेतृत्वाखाली .....*
*भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघा तर्फे येत्या रविवारी 27 तारखेला "मन की बात" या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते ,पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असतात ,या कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत जी रासने , पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा ताई बापट , मतदारसंघाचे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख गणेश जी पाचरकर , भारत जाधव , हर्षल जी रोटे ,शहर युवा उपाध्यक्ष कुणाल जी टिळक , ओबीसी शहर युवा अध्यक्ष तुषार जी रायकर , प्रभाग 15 अध्यक्ष किरण जगदाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक , सरचिटणीस प्रणव गंजीवाले , मनोज जानराव ,महेश गोखले ,तेजस जाधव , रोहन ढोले , तेजस करंदीकर ,श्रेयस लेले ,सिद्देश पांडे , यदणेश रजपूत , युवती आघाडीच्या गौरी दुधाळ, प्रतीक यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते .*

*आपला*
*अमित कंक*
*( अध्यक्ष कसबा युवा मोर्चा )*

*प्रणव गंजीवाले , केदार मानकर , शंतनू कांबळे*
*( सरचिटणीस भाजप युवा मोर्चा कसबा )*

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजप युवा मोर्चा कसबा मतदारसंघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share