Vasai - Virar District Youth Congress

  • Home
  • Vasai - Virar District Youth Congress

Vasai - Virar District Youth Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vasai - Virar District Youth Congress, Political organisation, vasai virar, .

निवडणुकीचे उद्दिष्ट काँग्रेसचा हातचा पंजा व राहुल गांधींचे विचार वसईत घरा घरा पर्यंत पोहचविणे.माझ्या आयुष्यातील पहिली नि...
17/01/2026

निवडणुकीचे उद्दिष्ट काँग्रेसचा हातचा पंजा व राहुल गांधींचे विचार वसईत घरा घरा पर्यंत पोहचविणे.
माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक होती . माझ्या वर जो काही विश्वास मतदार बंधू आणि भगिनींनी दाखवून मला २९६५ मते दिली आणि काँग्रेसचा हात मला लोकांपर्यंत पोचवता आला . तसेच मला या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळाले वेगवेगळे अनुभव आले त्या अनुभवाला सकारात्मक पद्धतीने घेऊन मतदारांच्या घरापर्यंत पोहचायचे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते ह्यात मी आभार मानेन मी मला मिळालेल्या शक्ती अभियानातील शिकवण दिलेल्या संदीप पाटील ढवळे दादा व दिपाली ताई ससाणे, महाराष्ट्र चे अध्यक्ष आणि मला स्वतःच्या मुलीप्रमाणे विचारपूस करणारे हर्षवर्धन दादा , महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष शिवराज मोरे दादा, आमचे जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा सर , आदिवासी एकता परिशदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे साहेब ,आश्या ताई , सारिका ताई व वसईतील तमाम मतदार बंधू आणि भगिनींचे. धन्यवाद

Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress
Rahul Gandhi
Priyanka Gandhi - Indira II

नमस्कार माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो आणि मित्रांनो. आज माझी पत्नी अंकिता कुलदीप वर्तक हिने आपल्या सर्वांच्या साक्षीन...
31/12/2025

नमस्कार माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो आणि मित्रांनो.

आज माझी पत्नी अंकिता कुलदीप वर्तक हिने आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने वसई-विरार महापालिका निवडणूक 2026 साठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग २५ ब - करता नामांकन अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे.

मला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपला हा उत्साह आणि माझ्यावर असलेला आपला विश्वासच माझी खरी ताकद आहे. 2008 ते 2025 असा राजकीय प्रवास अशा प्रदीर्घ सेवाकाळात आपली साथ सोबत कायम राहिली.

आज आपल्याच आशीर्वादात नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी सन्माननीय Rahul Gandhi साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. Harshwardhan Sapkal साहेब, माझे मार्गदशक नामदार Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात साहेब , Mukul Wasnik मुकुल वासनिक साहेब, विजय वट्टीटीवार , पुथीराज चव्हाण साहेब , माणिकराव ठाकरे साहेब , सतेज पाटील साहेब विश्वजीत कदम साहेब, मुझफ्फर हुसेन साहेब , यूवक काँग्रेस Shivraj More व पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, सन्माननीय खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, भारतीय कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, मित्रमंडळी, कुटुंबीय, समस्त नागरिक आणि सर्व संघटना यांचे मन:पूर्वक आभार!
हे नामांकन केवळ माझे नसून, आपल्या सर्वांच्या आशा-आकांक्षांचे आणि या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, युवकांना संधी मिळावी आणि आपल्या प्रभागाचा कायापालट व्हावा, याच एका ध्येयाने मी या निवडणूक रिंगणात उतरलो आहे.येणाऱ्या काळात मला आपल्या सक्रिय सहकार्याची आणि बहुमोल आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरी करूया. मी आपल्याला शब्द देतो की, आपला विश्वास मी सार्थ ठरवेन!

खूप खूप धन्यवाद! जय हिंद , जय महाराष्ट्र , जय हो
आपलीच ...अंकिता कुलदीप दिनेश वर्तक

Indian National Congress - Maharashtra
Kuldeep Dinesh Vartak
Rahul Gandhi
Indian National Congress

19/11/2025
भाजप सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. या मनुवादी सरकारने दुःखात असलेल्या पूरग्रस...
25/10/2025

भाजप सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. या मनुवादी सरकारने दुःखात असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रूही पुसले नाहीत. याचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे काल शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता फळं व फुले बागायतदार व शेतकऱ्यांसोबत प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवेदन सादर करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मनुवादी भाजपा सरकारचा निषेध केला गेला.

अतिवृष्टीमुळे देशाचा अन्नदाता व बळीराजा असलेल्या शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर देखील या भाजप सरकारने शेतकऱ्यांना अद्याप मदत केलेली नाही. काँग्रेस पक्ष या दिवाळीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा ठाम विश्वास या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Indian National Congress
Priyanka Gandhi - Indira II
Rahul Gandhi
Indian National Congress - Maharashtra

#अतिवृष्टीग्रस्त

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! दीपांच्या प्रकाशात तुमचे आयुष्य उजळून निघो आणि नव्या वर्षात प्रत्येक स्वप्न ...
20/10/2025

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपांच्या प्रकाशात तुमचे आयुष्य उजळून निघो आणि नव्या वर्षात प्रत्येक स्वप्न साकार होवो..

शुभ दीपावली!

#शुभदीपावली

डॅशिंग व कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आदरणीय. रविंद्रजी सेनगांवकर साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Ravind...
17/10/2025

डॅशिंग व कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आदरणीय. रविंद्रजी सेनगांवकर साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Ravindra Sengaonkar

Happy Birthday Sir .

डहाणू मतदारसंघातील माकपचे आमदार विनोद निकोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . 🎂 Vinod Nikole विनोद निकोलेCPIM...
14/09/2025

डहाणू मतदारसंघातील माकपचे आमदार विनोद निकोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . 🎂

Vinod Nikole विनोद निकोले
CPIM Maharashtra - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र
Communist Party of India (Marxist)

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या वसईतील शेतकरी बांधव यांना मिळवून दिली नुकसान भरपाई.  विजेचा शॉक लागून घडली होती घटना. Kuldeep Din...
28/01/2025

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या वसईतील शेतकरी बांधव यांना मिळवून दिली नुकसान भरपाई. विजेचा शॉक लागून घडली होती घटना.

Kuldeep Dinesh Vartak

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या वसईतील शेतकरी बांधव यांना मिळवून दिली नुकसान भरपाई. Kuldeep Dinesh Vartak
25/01/2025

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या वसईतील शेतकरी बांधव यांना मिळवून दिली नुकसान भरपाई.

Kuldeep Dinesh Vartak

डहाणू मतदारसंघातील माकपचे आमदार विनोद निकोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
15/09/2024

डहाणू मतदारसंघातील माकपचे आमदार विनोद निकोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

पावसाळ्यापूर्वी मनपा हद्दीतील सर्व गटारे , नाल्याची साफाई , गटारावरील असलेली उघडी झाकणे त्वरित बंद करा .
26/05/2024

पावसाळ्यापूर्वी मनपा हद्दीतील सर्व गटारे , नाल्याची साफाई , गटारावरील असलेली उघडी झाकणे त्वरित बंद करा .

माझा जिवा भावाचा मित्र Nikhil Papdeja  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂
15/04/2024

माझा जिवा भावाचा मित्र Nikhil Papdeja यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

Address

Vasai Virar

Telephone

+917719000005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasai - Virar District Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vasai - Virar District Youth Congress:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share