AdibhaInstitute Yavatmal

AdibhaInstitute Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AdibhaInstitute Yavatmal, Adibha Career Institute & Study Point Yavatmal, Yavatmal.

12/10/2024
School of musics kalavihar
28/01/2024

School of musics kalavihar

05/03/2022
10th class Online & Offline
25/03/2021

10th class Online & Offline

https://unacademy.com/https://unacademy.com/     MPSC चा अभ्यास करत असतांना काय करावे व काय करू नये हे समजणे अतिशय महत्व...
04/08/2020

https://unacademy.com/
https://unacademy.com/

MPSC चा अभ्यास करत असतांना काय करावे व काय करू नये हे समजणे अतिशय महत्वाचे आहे.. तसेच MPSC करत असतांना प्रत्येक विषया संबंधित योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असते तेव्हाच या परीक्षेत लवकर यश मिळवता येते...आपलं ध्येयं काय आहे ? हे कुणाला सांगून साध्य करायचे नसते पण, कंठींन परिश्रम घेताना आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक विद्यार्थी आपल्या परीने वाट शोधत असतो,शेवटी चांगल्या मार्गदर्शनासाठी व classes साठी तेवढाच चांगला पैसा लागतो हे त्याच्या लक्षात येतं!!
एका शेतकऱ्याच्या मुलाला किव्हा सामान्य घरातून येणाऱ्या मुलाला हा खर्च परवडणारा नसतो म्हणून बरेच विद्यार्थी हे 'self study without coaching!!' म्हणजेच कुठलीही शिकवणी न लावता mpsc चा अभ्यास करण्याचं ठरवतात कारण class लावणे त्यांना शक्य नाही..बरेच विद्यार्थी काही वर्षानंतर अभ्यास करून परीक्षा देतात व 2 -4 वेळा अपयश आल्यानंतर आपला रस्ता बदलतात व class 4- class 5 च्या तयारी ला लागतात ...आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न सोडून देतात.

आजही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना Mpsc करायची आहे पण त्यासाठी लागणार मार्गदर्शन हे त्यांना परवडणार नाही..'पैसा' या गोष्टी मुळे बऱ्याच मुलाचं अधिकारी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जात ही आजची शोकांतिका आहे...पण आता अशा विद्यार्थ्यांना काळजी करायची काहीही आवश्यकता नाही!!

नुकतीच माझी unacadamy या भारतातील एक उच्च आणि प्रतिष्ठित अशा विचारपीठावर महाराष्ट्रातून निवड झाली आहे... माझ्या सहकार्याला इतर शिक्षक सुद्धा असणार आहेत.. महाराष्ट्रातील गरजू व कष्टकरी तरुणांना mpsc विषयी मराठी माध्यमातून उपयुक्त शिकवणी व mpsc विषयी मार्गदर्शन करण्यामागे माझी तत्परता असणार आहे

विद्यार्थीमित्रांनो आपणास माहिती असेलच Unacadamy हे देशातील online शिकवणी साठी असणाऱ्या सर्वोत्तम विचारपीठांपैकी पहिल्या क्रमांकाचे आहे..विशेष बाब म्हणजे unacadamy या विचारपीठावर मी संपुर्ण शिकवणी हे मराठीतूनच करणार आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना समजायला खूप सोपे जाईल ...

मराठी(व्याकरण व लेखन), भारतीय राज्यघटना,इतिहास,इंग्रजी व्याकरण ,मानवी हक्क (HR),HRD,CSAT(पेपर2),चालू घटमोडी इत्यादी विषय मागील 4 वर्षांपासून शिकवण्याचा मला अनुभव आहे..

◆ दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून Unacadamy यावर सकाळी 9:30 am पासून माझे Unacadamy वरील live classes सुरू होणार आहेत व हे live class अगदी मोफत असणार आहेत महाराष्ट्रात mpsc करण्याऱ्या तरुणांनी या online classes चा स्वतःच्या mpsc च्या तयारी साठी नक्कीच उपयोग करावा..या online क्लासेस चा तुमच्या पुढील mpsc च्या प्रवासासाठी नक्कीच फायदा होईल...पदवी च्या पहिल्या वर्षांपासूनच mpsc चा अभ्यास करणाऱ्यांना तसेच सरळसेवाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे online classes अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत..

◆ या online class ला भाग घेण्यासाठी आपणाला खालील गोष्टी कराव्या लागतील..
👇👇👇👇👇👇👇👇

१) unacadamy हे aap इन्स्टॉल करावे । हे aap प्ले store वर मोफत उपलब्ध आहे
२) aap इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्यावर लॉगिन करायचं आहे(मोबाईल न आणि स्वतःच नाव)
3) unacademy वर Dikshant हे नाव search करून आपल्याला join व्हायचं आहे..
● किव्हा आपण खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा आपण माझ्यापर्यंत unacadamy या aap द्वारे पोहचू शकता●
👇👇👇👇👇👇👇
https://unacademy.com/

★या class मध्ये आपणाला मिळेल★
1)Mpsc मधील किचकट विषयांचे मोफत क्लास व अडचणी असतील तर त्यांचे संपूर्ण निराकरण
2) वेळोवेळी चर्चासत्र व विविध विषयांची आयोगाप्रमाणे चाचणी
3)प्रत्येक घटकावर मोफत टेस्ट series व प्रत्येक पेपर वर माझ्याद्वारे मार्गदर्शन
4) मोबाइलला (व्हाट्स अँप) अथवा ई-मेल वर अडचणी पाठविल्यास स्पेशल क्लास द्वारे योग्य वेळी मार्गदर्शन (अगदी मोफत)

अधिक माहितीसाठी 9579009012 या नंबर वर संपर्क करा(व्हाट्स अँप)
अदीभा करिअर इन्स्टिट्यूट यवतमाळ

👉👉👉 टीप- क्लास बद्दल इतर माहिती जाणून घेण्यासाठी व क्लास च्या वेळेबद्दल किंव्हा इतर कुठलीही शंका असल्यास आपण 9579009012 या नंबर वर कॉल करावे...आपण Unacadamy वर आपण मला फॉलो केले असल्यास तुम्हाला क्लास सुरू झाल्याचा आणि प्रत्येक इव्हेंट चा msg येइल जेणेकरून तुम्हाला क्लास च्या वेळेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल*

■ वरील माहिती आपल्या जवळच्या mpsc व स्पर्धा परिक्षकेची तयारी करण्याऱ्या तसेच परिस्तिथी मुळे शिकवणी लावू न शकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ पोहोचवायचा प्रयत्न करा...त्यांच्या mpsc च्या प्रवासात या classes चा खूप फायदा होणार आहे■

धन्यवाद
✍️ दीक्षांत हरिदास रामटेके
अदिभा करिअर इन्स्टिट्यूट
यवतमाळ

Director of Adibha Career Institute Yavatmal | 4+ Year Experience |Marathi, Mathematics, Reasoning,C-SAT, Political science,HR Expert |

https://forms.gle/4G2QLNYypLdvGKHh6शक्य असल्यास ही टेस्ट google chrome मधून सोडवा आणि setting मधून desktop site केल्यास ...
06/05/2020

https://forms.gle/4G2QLNYypLdvGKHh6

शक्य असल्यास ही टेस्ट google chrome मधून सोडवा आणि setting मधून desktop site केल्यास मोबाईल वरून योग्य पद्धतीने सोडवता येइल शेवटी submit करून आपला
निकाल score पाहून
काही वेळाने संस्थे कडून तुम्हाला तुम्हचा क्रमांक पाठविण्यात येइल...👍💐
पुढील चाचणी ही संपूर्ण वर्ण 25 प्रश्न आधारलेली असेल 50 गुणांकरिता ..........

Marathi Test 40 Marks

10th,11th,12th ✍🏻✍🏻✍🏻5 to 12 साठी11 ला sciences घ्यायचं ठरवलं State Board किंवा CBSE आणि गुणवत्तेसोबत १००% निकाल हवा आहे...
04/05/2020

10th,11th,12th ✍🏻✍🏻✍🏻
5 to 12 साठी
11 ला sciences घ्यायचं ठरवलं State Board किंवा CBSE
आणि गुणवत्तेसोबत १००% निकाल हवा आहे....??
तोही यवतमाळ शहरात ...?
मग हे आवर्जून वाचायलाच हवे .........

‘दिशा बहुउद्देशीय संस्था यवतमाळ’ द्वारा संचालित "अदिभा करिअर इन्स्टिट्यूट आणि अभ्यासिका यवतमाळ"च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत, एक अनोखा उपक्रम .....!
यामध्ये इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत सर्व विषयांचे शिकवणी वर्ग आता ऑनलाईन (एक महिना मोफत)आणि क्लास 10 क्लास 11th 12 th (NEET JEE MHT-CET ) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, उच्चशिक्षित,तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल ते ही आपल्या यवतमाळ शहरात, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून.....
हे क्लास सध्या लॉकडाऊन मुळे ऑनलाईन घेत आहोत आणि ते पण अगदी 30 दिवस निशुल्क....

@ आमच्या संस्थेचे वैशिष्ठ्ये@

*अनाथ अपंग दिव्यंग शेतकरी आत्महत्या ग्रस्थ कुटुंबातील पाल्यांना, BPL कार्ड धारक विद्यार्थ्यांना 50% फी सवलत सूट
* तसेच प्रामाणिक पणे मेहनत करणाऱ्या प्रत्येक क्लास च्या 5 होतकरू scholar विद्यार्थांना मोफत शिकवणी वर्ग तसेच अभ्यासिकेची मोफत सुविधा
*आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थांना कमवा व शिका योजनेतून स्पर्धा परिक्षेची तयारी करून धेय्य गाठण्यास प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने आमचे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.
*विद्यार्थ्यांच्या सोयीस्करपणे ब्याचेस तसेच 24 तास अत्याधुनिक सोईसुविधांनी परिपूर्ण अशी अभ्यासिका अगदीच माफक दरात उपलब्ध
*Foundation Batches आणि बरंच काही .....
*क्लासेस च्या माध्यमातून केवळ पैसा कमविणे हे उधिष्ट नसून आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून जास्तीत जास्त गुणवत्ता धारक विद्यार्थी व अधिकारी घडावे हेच आम्हचे धेय्य आहे.

आजपर्यंत आपण दिलेला प्रतिसाद सोबतच पालकवर्गाचे प्रतक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य यातून खूप मोठा वाटा आपला आहे
तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्वल भविष्याचे साक्षीदार व्हा......
100% मेहनत घेणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी संपर्क करावा.....!!

"खिशाला न लावता कात्री...
100 % निकालाची खात्री .....!!!"

"अदिभा करिअर इन्स्टिट्यूट आणि अभ्यासिका यवतमाळ"
लोकनायक बापुजी अने शाळे जवळ यवतमाळ
सम्पर्क -व्हाटस अँप ९५७९००९०१२ [email protected]
Dream Learn Success
(टिप : हा संदेश ‘Msg’गरजू विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त share करा धन्यवाद )
contact
whats app 9579009012
(R.Dikshant Haridas Sir)

Call Now
8698498199 (Swapnil Sir)
Call Now
9404080156
Call on
9545044099
व्हाट्स अँप किंवा cll करून
REGISTRATION करा आणि लगेच फ्री टेस्ट मिळवा आपल्या व्हाट्स अँप ला अगदी सोप्या पद्धतीने रिझल्ट मिळणार अगदी तात्काळ सोबत स्पष्टीकरण सुद्धा

29/02/2020
18/07/2019

Adibha Institute Produced

विश्वसनीय व निकालात उत्कृष्टपणे सातत्याने आपल्या सोबतीला एकमेव अदिभा करिअर इन्स्टिट्यूट & स्टडी पॉईंट यवतमाळ 9579009012
05/05/2019

विश्वसनीय व निकालात उत्कृष्टपणे सातत्याने आपल्या सोबतीला एकमेव अदिभा करिअर इन्स्टिट्यूट & स्टडी पॉईंट यवतमाळ 9579009012

Address

Adibha Career Institute & Study Point Yavatmal
Yavatmal
445001

Telephone

+919579009012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AdibhaInstitute Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AdibhaInstitute Yavatmal:

Share