Yogesh Patil BJYM

Yogesh Patil BJYM Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh Patil BJYM, Political organisation, Yavatmal.

रक्तदान म्हणजे एक छोटं पाऊल – पण कोणाच्यातरी जीवनासाठी मोठं आश्वासन!जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सर्व रक्तदात्यांना सलाम ...
14/06/2025

रक्तदान म्हणजे एक छोटं पाऊल – पण कोणाच्यातरी जीवनासाठी मोठं आश्वासन!
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सर्व रक्तदात्यांना सलाम 🙏
‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हे ब्रीद घेऊन आपण पुढे सरसावूया!

#जागतिक_रक्तदाता_दिवस #रक्तदान_हेच_श्रेष्ठदान

क्षणात सगळं संपलं…AI171 विमान अपघाताने कित्येक जीव अचानक हिरावले गेले.या दुर्दैवी घटनेतील सर्व प्रवासी व चालक दलालामनापा...
12/06/2025

क्षणात सगळं संपलं…
AI171 विमान अपघाताने कित्येक जीव अचानक हिरावले गेले.
या दुर्दैवी घटनेतील सर्व प्रवासी व चालक दलाला
मनापासून श्रद्धांजली...
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…
जखमींना लवकरात लवकर बरे होवो हीच प्रार्थना 🙏

#श्रद्धांजली

थोर प्रसिद्ध कवी संत कबीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!   #संत_कबीर
11/06/2025

थोर प्रसिद्ध कवी संत कबीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#संत_कबीर

निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान !मंत्रिमंडळ निर्णयमंगळवार, दि. १० जून २०२५BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) ...
10/06/2025

निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान !
मंत्रिमंडळ निर्णय
मंगळवार, दि. १० जून २०२५

BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar


#मंत्रिमंडळ_निर्णय

वडाच्या झाडाखाली सात जन्माची गाठ बांधली, दीर्घायुष्यासाठी स्त्रीने निष्ठेची ठेवली भावना पवित्र.वटपौर्णिमेच्या सर्वांना म...
10/06/2025

वडाच्या झाडाखाली सात जन्माची गाठ बांधली, दीर्घायुष्यासाठी स्त्रीने निष्ठेची ठेवली भावना पवित्र.
वटपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #बिरसा_मुंडा
09/06/2025

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#बिरसा_मुंडा

जागतिक महासागर दिननैसर्गिक विविधतेने नटलेल्या या महासागरास कृतज्ञपणे नमन करून हा ठेवा जपण्याचा संकल्प करूया!
08/06/2025

जागतिक महासागर दिन
नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या महासागरास कृतज्ञपणे नमन करून हा ठेवा जपण्याचा संकल्प करूया!

🚩 सिंहस्थ कुंभमेळा - त्र्यंबकेश्वर, नाशिक 🚩३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ दरम्यान होणाऱ्या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्य...
08/06/2025

🚩 सिंहस्थ कुंभमेळा - त्र्यंबकेश्वर, नाशिक 🚩
३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ दरम्यान होणाऱ्या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाचे औपचारिक आयोजन जाहीर झाले आहे!

या आध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन, गंगाजल स्नान, साधूसंतांचे दर्शन आणि पुण्यप्राप्तीचा लाभ घ्या!
🌊🕉️✨

#सिंहस्थकुंभमेळा #त्र्यंबकेश्वर #धार्मिकपरंपरा # #संतपरंपरा #हिंदूसंस्कृती #गंगास्नान

छत्रपती शिवाजी महाराजयांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!६ जून १६७४ हा दिवस केवळ राज्याभिषेकाचा नाही, तर स्व...
06/06/2025

छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!

६ जून १६७४ हा दिवस केवळ राज्याभिषेकाचा नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि लोकशाही प्रशासनाच्या प्रारंभाचा सुवर्णक्षण होता.
शिवरायांच्या मूल्यांचा, धैर्याचा आणि लोककल्याणकारी विचारांचा आजच्या काळात अधिक ठामपणे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

शिवरायांचे स्वराज्य हेच आमचे ध्येय!

आज जागतिक पर्यावरण दिन... पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. चला एकत्र येऊन संकल्प करू, झाडे लावू, पाणी वाचवू, ...
05/06/2025

आज जागतिक पर्यावरण दिन...

पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. चला एकत्र येऊन संकल्प करू, झाडे लावू, पाणी वाचवू, नैसर्गिक विविधतेचे रक्षण करू. पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू.

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हिंदू संस्कृतीचे जागृत स्वरूप, राष्ट्रनिष्ठा, आणि वैचारिक अधिष्ठान यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ...
05/06/2025

हिंदू संस्कृतीचे जागृत स्वरूप, राष्ट्रनिष्ठा, आणि वैचारिक अधिष्ठान यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परम पूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींच्या पुण्यतिथी दिनी त्यांना विनम्र अभिवादन!!



Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)

10/03/2022

Address

Yavatmal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Patil BJYM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share