Ero 75 Warora

Ero 75 Warora Ero 75 Warora

13/03/2024
13/03/2024
12/03/2024

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

05/03/2024

प्रत्येक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. या व्हिडिओतून मतदार यादीत नाव कसे तपासायचे, तुमचा मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्र कसे शोधायचे याची माहिती मिळते. मतदार याद्या दरवर्षी अद्ययावत केल्या जातात, त्यामुळे प्रत्येक आगामी निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी मतदार यादीत आपले नाव तपासणे आवश्यक आहे.

वोटर हेल्पलाइन या मोबाइल अॅपद्वारे मतदार यादीत नाव तपासायचं आहे?
कसं ते जाणून घेण्यासाठी क्लिक करा: https://youtu.be/mx7s7Eeq-Z4?si=RPWs5mwtr31F0fEh

Booth Awareness group बॅग्स सक्रिय करण्याबाबत दिनांक 29.2.2024 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय, अधिकारी तालाठी...
01/03/2024

Booth Awareness group बॅग्स सक्रिय करण्याबाबत दिनांक 29.2.2024 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय, अधिकारी तालाठी व बॅग्स मधील सदस्य यांची तीन शिफ्ट मध्ये सभा घेण्यात आली,सभेस मार्गदर्शन मा उपविभागीयअधिकारी डॉ शिवनंदा लंगडापुरे व तहसीलदार वरोरा योगेश कौटकर यांनी केले.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने भद्रावती संरक्षण प्रकल्प येथे मतदार ज...
01/03/2024

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने भद्रावती संरक्षण प्रकल्प येथे मतदार जनजागृती आज दि.29/02/2024 रोजी करण्यात आली.

01/03/2024

'होम व्होटिंग' च्या माध्यमातून दिव्यांग आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना घरी बसून मतदान करता येणार आहे. - श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)

23/02/2024
आज दिनांक 22 .2.224 रोजी डब्लू सी एल वसाहत कुचना येथे मतदार जनजागृतीचे अनुषंगाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच ...
22/02/2024

आज दिनांक 22 .2.224 रोजी डब्लू सी एल वसाहत कुचना येथे मतदार जनजागृतीचे अनुषंगाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच मजरी, कुचणा ,शिवजी नगर ,पाटाळा तहसील भद्रावती परिसरामध्ये मतदार जनजागृती चे काम करिता दोन जीप द्वारे डब्लू सी एल कुचाना चे सहकार्याने बॅनर, पोस्टर व स्पीकर सहित मतदार जनजागृती करण्यात येणार आहे.
आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करा.

20/02/2024

आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करा.

Address

Warora
Warora
442907

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ero 75 Warora posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share