सौ. प्रतिभा वैभव पाटील

  • Home
  • India
  • Vita
  • सौ. प्रतिभा वैभव पाटील

सौ. प्रतिभा वैभव पाटील माजी नगराध्यक्षा,विद्यमान नगरसेविका
विटा नगरपरिषद, विटा

लोकनेते हणमंतराव पाटील चारिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त सौ.प्रणिती विशाल पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐💐
30/05/2026

लोकनेते हणमंतराव पाटील चारिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त सौ.प्रणिती विशाल पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐💐

"संपतील शब्द मात्र आपल्या कर्तृत्वाच्या गाथा अनंत राहतील"माणसं पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे विलास...
26/05/2026

"संपतील शब्द मात्र आपल्या कर्तृत्वाच्या गाथा अनंत राहतील"
माणसं पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवनप्रवासातून कळते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस, लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!! एक आठवणींना उजाळा..!
#विटा
#खानापूर_मतदारसंघ

25/05/2026

महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना

भावपूर्ण श्रद्धांजली!💐

सहकारी मैत्रिणी भाग्यश्री प्रसाद थोरात यांनी नव्याने सुरु केलेल्या कंलारंग 1 ग्रॅम ज्वेलरी या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी...
21/05/2026

सहकारी मैत्रिणी भाग्यश्री प्रसाद थोरात यांनी नव्याने सुरु केलेल्या कंलारंग 1 ग्रॅम ज्वेलरी या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून थोरात कुटुंबास शुभेच्छा दिल्या.

समीर शेख यांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
20/05/2026

समीर शेख यांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

माझी उपनगराध्यक्ष अॅड.सचिन जाधव यांची आईची खूप दिवसातून भेट झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
20/05/2026

माझी उपनगराध्यक्ष अॅड.सचिन जाधव यांची आईची खूप दिवसातून भेट झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

नवीन कदम यांच्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
20/05/2026

नवीन कदम यांच्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

08/05/2026

आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, विटा परंपरा गुणवत्तेची…!
सलग २५ वे वर्ष… १००%

लोकनेते माननीय हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, विटा या विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये पुन्हा एकदा 100% निकालाची परंपरा कायम राखत सलग २५ वे वर्ष पूर्ण केले आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
🏅 गुणवंत विद्यार्थी
🥇 कु. नंदिनी नागेश गडदरे – 97%
🥈 श्लोक मानसिंग सूर्यवंशी – 95.60%
🥉 कु. गौरी रेवननाथ सूर्यवंशी – 95.20%

डॅा.प्रिया प्रदीप इंगळे यांच्या ओठीभरण कार्यक्रमा निमित्त उपस्थित राहिले.यावेळी प्रणिती पाटील,मेघा पाटील,उषा गायकवाड
06/05/2026

डॅा.प्रिया प्रदीप इंगळे यांच्या ओठीभरण कार्यक्रमा निमित्त उपस्थित राहिले.यावेळी प्रणिती पाटील,मेघा पाटील,उषा गायकवाड

Address

Vita
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ. प्रतिभा वैभव पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share