ठाणे ते आसनगाव लोकल पाहिजे

  • Home
  • India
  • Vasind
  • ठाणे ते आसनगाव लोकल पाहिजे

ठाणे ते आसनगाव लोकल पाहिजे जितक्या संख्येने जमेल तितकं भाग घ्या.आपल्याला पण वेळेवर घरी जायचं हक्क आहे.

04/10/2024
24/09/2024

आज कल्याण डोंबिवली ठाण्याहून पाच पाच मिनिटाला गाड्या असतात.फक्त कसारा आसनगाव अर्धा किंवा एक तास च्या गॅप ने एक गाडी गेली तर तासभर वाट बघा.आपल्याला पण घरी जायचा हक्क आहे.त्यासाठी आपल्याला आवाज उठवावा लागेल.ठाणे ते आसनगाव लोकल झालीच पाहिजे.

Address

Vasind

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ठाणे ते आसनगाव लोकल पाहिजे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category