भाजपा मावळ विधानसभा 2024

भाजपा मावळ विधानसभा 2024 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भाजपा मावळ विधानसभा 2024, Political Party, Vadgaon.

मोदी@9 सेवा, सुशासन गरीब कल्याणकारी योजना...
📍अधिकृत पेज....
अंदर मावळ मंडळ अध्यक्ष - अभिमन्यू शिंदे
पवन मावळ मंडल - दत्तात्रय माळी
नाणे मावळ (लोणावळा)- अनिल गायकवाड
तळेगाव मंडळ - चिराग खांडगे
श्री क्षेत्र देहू -देहूरोड मंडळ - रघुवीर शेलार

भारतीय जनता पक्षाचे 14 कोटी सदस्य पूर्ण. या राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात ‘राष्ट्रप्रथम’ हा संकल्प घेऊन आपणही सहप्रवासी ह...
22/06/2025

भारतीय जनता पक्षाचे 14 कोटी सदस्य पूर्ण. या राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात ‘राष्ट्रप्रथम’ हा संकल्प घेऊन आपणही सहप्रवासी होऊया.

#संघटन_पर्व

वडगाव अंदर मावळ मंडळामध्ये संकल्प सभा संपन्न...
22/06/2025

वडगाव अंदर मावळ मंडळामध्ये संकल्प सभा संपन्न...

गरजू नागरिक, तरुणाई, माता-भगिनी आणि शेतकरी वर्ग हे ४ समाजघटक 'विकसित भारत' घडविण्याच्या प्रक्रियेतील ४ प्रमुख आधारस्तंभ ...
09/06/2025

गरजू नागरिक, तरुणाई, माता-भगिनी आणि शेतकरी वर्ग हे ४ समाजघटक 'विकसित भारत' घडविण्याच्या प्रक्रियेतील ४ प्रमुख आधारस्तंभ आहेत. या समाजघटकांचे हित केंद्रस्थानी ठेवून, या घटकांच्या उन्नतीसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या ११ वर्षांमध्ये अनेक ठोस पावलं उचलण्यात आली आहेत. या पावलांमुळे देशातील कोट्यवधी नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. म्हणूनच मोदी सरकारची ११ वर्षांतील कामगिरी ही खऱ्या अर्थाने अंत्योदयाच्या मार्गावरील नव्या भारताच्या वाटचालीचे प्रतीक आहे.

26/05/2025

देशाचे कणखर गृहमंत्री मा. Amit Shah जी यांचे महाराष्ट्राच्या पावन भूमीत हार्दिक स्वागत आहे.

25/05/2025
25/05/2025

विदर्भासाठी आनंदाची बातमी.

25/05/2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे न्याय, सामाजिक सुधारणा आणि महिला सक्षमीकरणासाठीचे योगदान

"जिथे धर्म आहे तिथे न्याय आहे आणि तोच माझा मार्ग आहे."- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
25/05/2025

"जिथे धर्म आहे तिथे न्याय आहे आणि तोच माझा मार्ग आहे."
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

भारताची अर्थक्रांती! $4 ट्रिलियन पार करत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था..
25/05/2025

भारताची अर्थक्रांती! $4 ट्रिलियन पार करत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था..

20/05/2025

नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन येथे, महसूल मार्फत CIPET प्रकल्प स्थापनेसाठी विनामोबदला जमीन..!

Address

Vadgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजपा मावळ विधानसभा 2024 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share