Thaganrao Bhagwat Patil

Thaganrao Bhagwat Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Thaganrao Bhagwat Patil, Sillod.

07/02/2026
माझे दादा मला पोरक करून गेले !दादा तुमचं जाणं हे माझ्यासारख्याला सहन होणार नाही. राजकारणात समाजकारणात तुमच्याकडे पाहून आ...
28/01/2026

माझे दादा मला पोरक करून गेले !
दादा तुमचं जाणं हे माझ्यासारख्याला सहन होणार नाही. राजकारणात समाजकारणात तुमच्याकडे पाहून आम्ही सगळे घडलो. आज तुम्ही आमच्यात नाही, यावर कसाच विश्वासच बसत नाही. दादा आज तुमच्या जीवनाची धावपळ संपली.

आज तुमच्या निधनाची बातमी पाहिली आणि सगळं काही कोसळल्यागत झालं. दादा काय बोलू समजत नाही, शब्द काय काहीच सुचेना झालयं.

दूरदृष्टी, धाडस आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा एक आमचा आधारवड कोसळला. दादा, तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी भरून निघणारी नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐💐💐

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष मा.श्री आ. सतीश भाऊ चव्हाण साहेब तसेच सिल्लो...
20/01/2026

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष मा.श्री आ. सतीश भाऊ चव्हाण साहेब तसेच सिल्लोड-सोयगाव तालुक्याचे नेते मा.श्री. ठगनराव भागवत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निष्ठावंत कार्यकर्ते मा.श्री. गणेश पाखरे मा.श्री. रवी दौंगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश झाला.⏰

माझी अर्धांगिनी सौ.कल्पना भागवत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!माझ्या आजवरच्या राजकीय व सामाजिक प्रवासात सौ.कल्...
16/01/2026

माझी अर्धांगिनी सौ.कल्पना भागवत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
माझ्या आजवरच्या राजकीय व सामाजिक प्रवासात सौ.कल्पनाचे मोलाचे योगदान नेहमीच लाभले आहे. एक कर्तव्यदक्ष अर्धांगिनी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत, माझ्या प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली. भगवान गोपाल कृष्ण त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 💐

Address

Sillod

Telephone

+912430223434

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thaganrao Bhagwat Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share