जन विकास सेना, चंद्रपूर

जन विकास सेना, चंद्रपूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जन विकास सेना, चंद्रपूर, Chandrapur.

25/06/2023

चलो महानगरपालिका...चलो महानगरपालिका

सोम. 26 जून 2023 ला सकाळी 11 वा.
पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाला
माजी नगरसेवकांचा जाहीर विरोध
चंद्रपूरकरांनो,आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा !
पप्पू देशमुख
माजी नगरसेवक ,
वडगाव प्रभाग चंद्रपूर.

12/06/2023
07/02/2023

त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर
यांना जयंतीनिमित्त #विनम्रअभिवादन!

02/02/2023

मा.श्री.सुधाकर अडबाले सर, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी झाल्याबद्दल आपले #हार्दिक_अभिनंदन !

26/01/2023

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
o desh

12/01/2023

4 वर्षे अभिमानाचे, जनसेवेचे, स्वाभिमानाचे, विकास दृष्टीचे..!
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद हितचिंतक इ. सर्वांना जन विकास सेना पक्ष वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

12/01/2023

हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ आणि तरुणांना स्फूर्ती देणारा एक चिरंतर झरा स्वामी विवेकानंद
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

24/10/2022

लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी निमित्त आपणांस व आपल्या परीवारास मनस्वी शुभेच्छा..!

24/10/2022

"दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो"
दिवाळी निमित्त तुम्हाला व तुमच्या परीवाराला
हार्दिक शुभेच्छा ....!!
#शुभ_दिपावली.....

05/10/2022

President JanVikas Sena Chandrapur

Address

Chandrapur

Telephone

+917020745035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जन विकास सेना, चंद्रपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share