19/05/2017
जोहार।।।✊🏽✊🏽✊🏽✊🏽
उलगुलांन जारी है जारी रहेगा।।
जबतक है जान जारी रखेंगे उलगुलांन ।।🏹🏹🏹🏹
साथियो ।
अति महत्वाची सभा
🗓रविवार
तारीख 21/05/2017 रोजी
वेळ:-🕰 दुपारी 3:00 ते 5:00
ठिकाण:-🏡 मुख्य कार्यालय भूमीसेना:-- आदिवासी एकता परिषद दामखिंड ,कोंढाण (मनोर) ता. जि. पालघर
भूमीसेना-आदिवासी एकता परिषदचे तालुका आणि जिल्हा कमिटीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे .
का. का.धोदडे
आदिवासी एकता परिषद