धनंजय बोडारे - Dhananjay Bodare

धनंजय बोडारे - Dhananjay Bodare Corporator at Ulhasnagar Muncipal Corporation #शिवसेना
Former Deputy Mayor at Former leader of opposition .

आज मा.नगरसेविका वसुधा धनंजय बोडारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाशकीय दाखले वाटप शिबिर यशस्वी रित्या पार पडला. शिबिरास...
12/05/2026

आज मा.नगरसेविका वसुधा धनंजय बोडारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाशकीय दाखले वाटप शिबिर यशस्वी रित्या पार पडला. शिबिरास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला #बीजेपी #भाजप

१० वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आजचा निकाल हा तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे. #१०वी
08/05/2026

१० वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आजचा निकाल हा तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे.
#१०वी

सालाबादप्रमाणे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमास नागरिक व मा...
03/05/2026

सालाबादप्रमाणे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमास नागरिक व मान्यवरांनी उपस्थिति नोंदवली #महाराष्ट्र #१मे #कामगार_दिन

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा  #बुद्धपूर्णिमा पौर्णिमा
01/05/2026

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा #बुद्धपूर्णिमा पौर्णिमा

कणखर सह्याद्री, संतांची शिकवण आणि मराठी मातीचा अभिमान...महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  #१मे  #महाराष्ट्रदिन
01/05/2026

कणखर सह्याद्री, संतांची शिकवण आणि मराठी मातीचा अभिमान...
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #१मे #महाराष्ट्रदिन

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या पावन दिनी, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अखंड आनंद वाहू ...
19/04/2026

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या पावन दिनी, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अखंड आनंद वाहू दे. या पवित्र दिवशी नवीन सुरुवात आणि सोन्याची खरेदी तुमच्यासाठी भरभराट घेऊन येवो . #अक्षय्य_तृतीया

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन  #महामानव  #आंबेडकर
14/04/2026

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #महामानव #आंबेडकर

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!  #महात्मा_ज्योतिबा_फुले
11/04/2026

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#महात्मा_ज्योतिबा_फुले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या६४ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन..! सद्यस्थिती पाहता या व...
05/12/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या६४ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन..!
सद्यस्थिती पाहता या वर्षी आपण सर्वांनी घरूनच अभिवादन करावे हे नम्र आवाहन.

-धनंजय बोडारे

#महामानव #बाबासाहेब

ShivSena

सालाबाद प्रमाणे गेले ४३ वर्ष दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणचे आयोजन करण्यात ...
05/12/2025

सालाबाद प्रमाणे गेले ४३ वर्ष दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील दोन्ही कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. #माऊली #वारकरी #शिवसेना #दत्त

Address

Kalyan

Alerts

Be the first to know and let us send you an email when धनंजय बोडारे - Dhananjay Bodare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to धनंजय बोडारे - Dhananjay Bodare:

Share