Santosh Walhe - संतोषभाऊ वाल्हे

  • Home
  • India
  • Shahada
  • Santosh Walhe - संतोषभाऊ वाल्हे

Santosh Walhe - संतोषभाऊ वाल्हे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Santosh Walhe - संतोषभाऊ वाल्हे, Shahada.

30/11/2025

🚩 भाजप 🚩

26/11/2025

🚩 भाजप 🚩
आपला माणुस 🚩

25/11/2025

संतोष भाऊ ने जे सांगितले ते करूनच दाखवणार 🚩

25/11/2025

🚩संतोष भाऊ वाल्हे 🚩

🚩प्रभाग क्र. 7 चे दमदार भाजप पक्षाचे उमेदवार,विकासाची खात्री 🚩
25/11/2025

🚩प्रभाग क्र. 7 चे दमदार भाजप पक्षाचे उमेदवार,
विकासाची खात्री 🚩

आमच ठरलंय 🙏🏻🚩 फक्त भाजप च चालणार 🚩
24/11/2025

आमच ठरलंय 🙏🏻
🚩 फक्त भाजप च चालणार 🚩

23/11/2025

📍कॉर्नर सभा क्रांती चौक शहादा..
काल दिनांक २१/११/२०२५ रोजी प्रभाग क्रमांक ०७ साठी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित नागरिकांना प्रभाग क्र०७ (अ) उमेदवार लताताई उमाकांत शिवदे व प्रभाग क्र ०७(ब) उमेदवार संतोष भाऊ सुरेश वाल्हे यांनी नागरिकांना संबोधित केले...
यावेळी भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद साहेब नगिन पाटील व प्रभाग क्रमांक ०७(अ) उमेदवार लताबाई उमाकांत शिवदे व ०७ (ब) उमेदवार संतोष भाऊ सुरेश वाल्हे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले...

21/11/2025

रात्र दिवस प्रभागासाठी काम करणारा, आपला माणुस 🚩

20/11/2025

📍गणपती चौक भोईवाडा शहादा
आज दिनांक १९/११/२०२५ रोजी गणपती चौक भोईवाडा येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यात आल्या व त्या येणाऱ्या काळात निश्चितच सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले
यावेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय प्रा.मकरंद पाटील साहेब व प्रभाग क्रमांक ०७ मधील अधिकृत उमेदवार संतोष भाऊ वाल्हे व लताताई उमाकांत शिवदे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले.
Kiran Sathe Rushikesh Shivade Raju Bacchv Bhushan Usha Shyam Mohit Solanki

Address

Shahada

Telephone

+919822864749

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Walhe - संतोषभाऊ वाल्हे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share