Ashok Kakde-अशोक काकडे

Ashok Kakde-अशोक काकडे माजी सभापती – अर्थ व बांधकाम सभापती परभणी
चेअरमन – श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था म.सेलू

“नवीन सुरुवात, नवीन स्वप्नं ✨आज लक्ष्मी ट्रेडर्स च्या शुभ उद्घाटनाला भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या 💐🚜”
24/05/2026

“नवीन सुरुवात, नवीन स्वप्नं ✨
आज लक्ष्मी ट्रेडर्स च्या शुभ उद्घाटनाला भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या 💐🚜”

धर्मासाठी जगले, स्वराज्यासाठी लढले,आणि इतिहासात अमर झाले —छत्रपती संभाजी महाराज! ❤️‍🔥”   #धर्मवीर  #स्वराज्यरक्षक
14/05/2026

धर्मासाठी जगले, स्वराज्यासाठी लढले,
आणि इतिहासात अमर झाले —
छत्रपती संभाजी महाराज! ❤️‍🔥”

#धर्मवीर #स्वराज्यरक्षक

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दरवर्षी प्रमा...
27/04/2026

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था सेलू जि.परभणी या संस्थेच्यावतीने आयोजित "सन्मान कर्तुत्वाचा" या कार्यक्रमास प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे मनस्वी धन्यवाद.!
🙏🙏

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित ‘सन...
26/04/2026

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा काल सेलू येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असून,
आदरणीय सौ. मिनाताई रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते मान्यवर सन्मानमूर्तींचा गौरव करण्यात आला, हा क्षण सर्वांसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभलेली उपस्थिती ही सोहळ्याची विशेष शोभा ठरली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक उंची प्राप्त झाली व वातावरण प्रेरणादायी झाले.

मनःपूर्वक आभार 🙏💐

24/04/2026

🙏❤️

माध्यमांनी दिलेल्या सहकार्य आणि प्रसिद्धीसाठी मनापासून कृतज्ञ आहोत 🙏आपण दिलेला पाठिंबा आमच्यासाठी अनमोल आहे.
24/04/2026

माध्यमांनी दिलेल्या सहकार्य आणि प्रसिद्धीसाठी मनापासून कृतज्ञ आहोत 🙏
आपण दिलेला पाठिंबा आमच्यासाठी अनमोल आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आज सेलू येथे साथीदारांसह पुष्पहार अर...
14/04/2026

भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आज सेलू येथे साथीदारांसह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले!
यावेळी समवेत नगरसेवक बाळासाहेब काजळे, प्रसादजी खारकर, अशोक उफाडे, पुरूषोत्तम गिरी, संदीप काष्टे आणि आंबेडकरी चळवळीतील सहकारी!

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर आज यांचा वाढदिवस. ...
10/04/2026

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर आज यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने आज न्यू हायस्कूल सेलू येथे स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भागवत सर होते. तर भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष गणेश जी काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, नगरसेवक गणेश सावने, दीपक कोल्हाळ, निखिल पहाडे, सरपंच मयूर वाघ, काका आवटे, अशोक ताठे, श्री मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वरील मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याची वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार श्री अशोक उफाडे यांनी व्यक्त केले

 #अभिष्टचिंतन 💐आदरणीय नामदार सौ. Meghna Sakore Bordikar  दीदी महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान मंत्रीमहोदया तथा परभणी जिल्ह्य...
10/04/2026

#अभिष्टचिंतन 💐
आदरणीय नामदार सौ. Meghna Sakore Bordikar दीदी
महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान मंत्रीमहोदया तथा परभणी जिल्ह्याच्या संवेदनशील, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पालकमंत्री म्हणून आपण आपल्या प्रभावी नेतृत्वाने जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे।
परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण राबवलेली विविध कामे—पायाभूत सुविधा उभारणी, रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, शिक्षण क्षेत्रातील उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर घेतलेली तत्पर दखल—ही आपल्या जनसेवेच्या बांधिलकीची साक्ष देतात. आपल्या दूरदृष्टीमुळे जिल्हा प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे।
आपणांस वाढदिवसानिमित्त माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा।
ईश्वरचरणी हीच प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश लाभो आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होत राहो।
आपले जनहिताचे कार्य असेच अखंड प्रेरणादायी राहो! 🚩💐

Address

Selu

Telephone

+919422177712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashok Kakde-अशोक काकडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ashok Kakde-अशोक काकडे:

Share