Swapnil Vasantrao Kunjir Patil

Swapnil Vasantrao Kunjir Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnil Vasantrao Kunjir Patil, Pune.

29/02/2024
आज पुणे सोलापुर महामार्गावरील होणारी वारंवारची वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी यासाठी लोणी काळभोर वाहतूक पोलीस स्टेशनचे वर...
29/02/2024

आज पुणे सोलापुर महामार्गावरील होणारी वारंवारची वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी यासाठी लोणी काळभोर वाहतूक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंस्पेक्टर श्री कुमारजी घाडगे यांची भेट घेऊन पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील म्हणजे मुख्य चौकात ट्राफिक सिग्नल सुरु करण्याचे व पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे निवेदन दिले यावेळी पोलीस निरीक्षक घाडगे यांनी ताबडतोब दखल घेत वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करण्याचे आश्वासन दिले व उद्या पासून कवडीपाट ते नायगाव चौक या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गावातील मुख्य चौकांमध्ये पोलीस कर्मचारी देण्याची हमी दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाकरे गटाचे नेते स्वप्नील कुंजीर पाटील, युवा सेना मा विभागप्रमुख अजय मोरे ,उप विभाग प्रमुख गणेश खोसे ,तंटामुक्ति माजी उप अध्यक्ष सोमनाथ न्हावले, युवसेनेचे किरण कुंजीर ,जेष्ठ शिवसैनिक दिलीप चौधरी आदि पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

आज पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची  शिवालय या पक्ष कार्यालयात भेट घेऊन धाराशिव दौऱ्याची संपूर्ण माहिती (आहवाल) फाईल द...
27/02/2024

आज पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवालय या पक्ष कार्यालयात भेट घेऊन धाराशिव दौऱ्याची संपूर्ण माहिती (आहवाल) फाईल दिली यावेळी साहेबांनी अहवाल फाइल पाहिली व पुढील कामास शुभेच्छा दिल्या 🚩

धाराशिव दौरा यशस्वी सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघात जात केला  शिवसैनिकांशी संवाद 🚩
25/02/2024

धाराशिव दौरा यशस्वी सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघात जात केला शिवसैनिकांशी संवाद 🚩

🚩🚩 👑 🚩🚩
16/11/2021

🚩🚩 👑 🚩🚩

गरिबांचे आधरवड, कर्तृत्ववान युवा नेते  मा.श्री.स्वप्निल वसंतराव कुंजीर पाटील🚩👑
23/11/2020

गरिबांचे आधरवड, कर्तृत्ववान युवा नेते मा.श्री.स्वप्निल वसंतराव कुंजीर पाटील🚩👑

आज नाभिक समाजाच्या वतीने श्री स्वप्निल कुंजीर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.नाभिक (न्हावी) समाजाची खरी व्यथा त्यांची अड...
17/06/2020

आज नाभिक समाजाच्या वतीने श्री स्वप्निल कुंजीर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.नाभिक (न्हावी) समाजाची खरी व्यथा त्यांची अडचण सरकारकडे मांडल्या बद्दल आज पुर्व हवेली नाभिक संघाच्या वतीने कुंजीरवाडी,आळंदी,नायगाव भागातील सर्व नाभिक(न्हावी)दुकानदार, कारागीर,मालक व सर्व समाजाच्या वतीने शिवसेना नेते श्री स्वप्निल कुंजीर पाटील यांचा त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट देऊन शाल,श्रीफळ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.यावेळी मा उपसरपंच सुरेश बापू कुंजीर नाभिक समाजाचे अविनाश काशिकार,आण्णा मुळे,अतुल क्षीरसागर,पप्पु डाके,बापू डाके,भाऊ कुंजीर, शुभम क्षीरसागर,थोरात सह असंख्य नाभिक बांधव उपस्थीत होते.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnil Vasantrao Kunjir Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share