Yogesh Patil

Yogesh Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh Patil, Dombivli.

युरोपा सोसायटी कासा बेला गोल्ड
21/03/2026

युरोपा सोसायटी
कासा बेला गोल्ड

🙏 मनःपूर्वक आभार!कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026आजच्या मतदान प्रक्रियेतप्रभाग क्र. 30 (क) मधील सर्व...
15/01/2026

🙏 मनःपूर्वक आभार!

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026
आजच्या मतदान प्रक्रियेत
प्रभाग क्र. 30 (क) मधील सर्व नागरिकांनी
लोकशाहीवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने मतदान केले.

आपला सकारात्मक प्रतिसाद,
हसतमुख सहभाग आणि दिलेला विश्वास
माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी
निवडणूक अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासन
यांचे मनापासून आभार.

माझ्या प्रचारासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे
सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी
आणि मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे
मनःपूर्वक आभार!

✨ आपला विश्वासच माझी खरी ताकद आहे.

— योगेश रोहिदास पाटील 🙏

#आपला_योगेश
#कल्याण_डोंबिवली महानगरपालिका_2026
#आपला_योगेश
#योगेश_रोहिदास_पाटील

#मनसे


#मनसे_डोंबिवली


#प्रभाग 30



#जनतेसोबत
#जनतेसाठी




15/01/2026

माझं मत आपला योगेश ला
माझं मत रेल्वे इंजिनला..🚂
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणूक २०२६
योगेश रोहिदास पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अधिकृत उमेदवार
📍 प्रभाग क्रमांक ३० (क)
🧾 अनुक्रमांक २
🚆 रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड बहुमताने विजयी करा.
📅 मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत
👉 आपला अमूल्य मतदानाचा हक्क नक्की बजावा.
#आपला_योगेश
#कल्याण_डोंबिवली महानगरपालिका_2026
#आपला_योगेश
#योगेश_रोहिदास_पाटील

#मनसे


#मनसे_डोंबिवली


#प्रभाग30



#जनतेसोबत
#जनतेसाठी




Address

Dombivli

Telephone

+919819327527

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share