Sarika Rahul Vitthal Dalvi

Sarika Rahul Vitthal Dalvi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarika Rahul Vitthal Dalvi, Social service, Wadgaon.

08/01/2026

बदल हवा भविष्यासाठी..!

बदल हवा प्रभागातील
समस्या सोडवण्यासाठी..!

बदल हवा विकास कामांच्या वेगासाठी...!

आम्हाला बदल हा पक्षाचा नाही तर प्रभागाच्या परिस्थितीचा हवा.
*शिवसेना आहे ना..*
धनुष्यबाणाला मत म्हणजेच प्रगतीला मत..!
आपल्या हक्काच्या उमेदवार,
*सौ. सारिका राहुल दळवी यांना *‘धनुष्यबाण’*
(शिवसेना अधिकृत उमेदवार – प्रभाग क्र. ५ क. अणुक्रमांक 4)
या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा.

पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक  राज्यमंत्री श्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांना जन्मदिवसा...
09/11/2025

पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना..!

Murlidhar Mohol BJP Maharashtra BJP Pune

🎉 !! विजयादशमी (दसरा) निमित्त सर्वांना हार्दिक व मंगलमय शुभेच्छा !! 🎉
02/10/2025

🎉 !! विजयादशमी (दसरा) निमित्त सर्वांना हार्दिक व मंगलमय शुभेच्छा !! 🎉

31/07/2025
हे आम्ही केले. ...
29/07/2025

हे आम्ही केले. ...

25/07/2025





Address

Wadgaon

Telephone

+919881398663

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarika Rahul Vitthal Dalvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category