06/12/2024
मोजु तरी उंची कशी
तुमच्या कर्तृत्वाची...
तुम्ही जगाला शिकवलीत व्याख्या
माणसातल्या माणुसकीची...
"हे प्रज्ञासूर्या,तू उगवला नसतास तर,
युगानुयुगे पसरलेल्या,काळोखाला बाजूला सारून नवी
पहाट झालीच नसती"..
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न ,ज्ञानाचा अथंग सागर,महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिरर्वाण दिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन……..