Gat Grampanchayt Malni

Gat Grampanchayt Malni सबका साथ सबका विकास

दिनांक 15/9/2025 रोजी मा. संजयजी मेश्राम साहेब (आमदार ) यांचे हस्ते मौजा मांगली येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर...
18/09/2025

दिनांक 15/9/2025 रोजी मा. संजयजी मेश्राम साहेब (आमदार ) यांचे हस्ते मौजा मांगली येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर स्मशान घाट सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला...

गट ग्रामपंचायत माळणी ता. कुही जी. नागपूर येथील दिनांक 16/09/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार...
18/09/2025

गट ग्रामपंचायत माळणी ता. कुही जी. नागपूर येथील दिनांक 16/09/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार प्रसिद्धी ग्रामसभा घेण्यात आली.

18/09/2025

पांधन रस्त्याची पाहणी सेवा पंधरवाडा अंतर्गत मांगली

गट ग्रामपंचायत माळणी येथे दिनांक 17/09/2025 पासून मुख्यमंत्री समिती पंचायत राज अभियानचे शुभारंभ झाले असून या अंतर्गत सेव...
18/09/2025

गट ग्रामपंचायत माळणी येथे दिनांक 17/09/2025 पासून मुख्यमंत्री समिती पंचायत राज अभियानचे शुभारंभ झाले असून या अंतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्यात आला.

माझी वसुन्धरा
11/06/2025

माझी वसुन्धरा

Address

पोस्ट माळणी ता. कुही जिल्हा नागपूर
Umred
441202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gat Grampanchayt Malni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share