08/07/2026
आज दिनांक 6 जुलै 2026 उमरेड विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुही तालुक्यातील मौजा पांढरगोटा,राजोली,रेगातुर,गोठणगाव,कऱ्हाडला,तारोली,सावंगी,जिवनापुर,सोनेगाव, पचखेडी,चन्ना,परसोडी(राजा),दहेगाव,वेळगाव ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
सामाजिक कार्यकर्ते मा. प्रमोदभाऊ घरडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली या उद्देशाने स्कूल बॅगचे वितरण करण्यात प्रमोदभाऊ घरडे यांचे सहकारी मित्र परिवार यांनी वाटप केलेत.जसे विदयमान सरपंच मा.सौरव आंबोने (सोनेगाव),मा.सौ.सुरेखा राऊत सरपंच(तारोली),मा.अनिल कुकुळकर उपसरपंच जिवनापुर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅगचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार मा.संघरत्न उके, मुख्याध्यापक धार्मिक सर,सामाजिक कार्यकर्ते लोकेश बांडेबुचे,शिक्षकवृं�