Sahil Satishrao Deshmukh

Sahil Satishrao Deshmukh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sahil Satishrao Deshmukh, Umapur.

संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मित्रपरिवारासमवेत  वृक्षरोपण  केले
01/08/2024

संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मित्रपरिवारासमवेत वृक्षरोपण केले

संभाजीनगर जिल्ह्यात सर्वांना पुरून उरणारे दमदार नेतृत्व पालकमंत्री तथा खासदार, लोकनेते मा.संदीपान (मामा) भुमरे साहेब यां...
15/07/2024

संभाजीनगर जिल्ह्यात सर्वांना पुरून उरणारे दमदार नेतृत्व पालकमंत्री तथा खासदार, लोकनेते मा.संदीपान (मामा) भुमरे साहेब यांना संभाजीनगर येथे वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या..💐
#भक्कम_पाठीराखा💪🏻

एका "सामान्य" कुटुंबातील व्यक्तिमत्व आज "असामान्य" झाले आहे* ही गोष्ठ निश्चित अभिमान वाटावी अशी आहे, कमी वयात आभाळा एवढी...
11/03/2024

एका "सामान्य" कुटुंबातील व्यक्तिमत्व आज "असामान्य" झाले आहे* ही गोष्ठ निश्चित अभिमान वाटावी अशी आहे, कमी वयात आभाळा एवढी उंची गाठणारे युवाउद्योजक श्री.गणेशशेठ नलावडे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या....💐

शिवजन्मोत्सव 2024 निमित्त रायगड प्रतिष्ठान गेवराई यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी रक्तदान ...
19/02/2024

शिवजन्मोत्सव 2024 निमित्त रायगड प्रतिष्ठान गेवराई यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी रक्तदान करताना मी व मित्रपरिवार

बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट मध्ये सर्वसामान्य ठेवीदारांच्या खूप मोठ्या प्रमाणात ठेवी असून या मल्टीस्टेट वाल्यांनी ठ...
15/01/2024

बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट मध्ये सर्वसामान्य ठेवीदारांच्या खूप मोठ्या प्रमाणात ठेवी असून या मल्टीस्टेट वाल्यांनी ठेवीदारांच्या पैसा हडपण्याचा प्रयत्न चालवला असून सर्व गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी त्वरित परत करण्यात याव्यात या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सचिन उबाळे यांनी गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे याप्रसंगी भेट देऊन सचिन उबाळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले...!

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Naresh Mhaske

आज पाडव्याचे औपचारिक साधूण मराठा संगर्षयोद्धा मा.मनोज जरांगे पाटिल यांची भेट घेतली.एक मराठा लाख मराठा 💪🏻 🚩
14/11/2023

आज पाडव्याचे औपचारिक साधूण मराठा संगर्षयोद्धा मा.मनोज जरांगे पाटिल यांची भेट घेतली.

एक मराठा लाख मराठा 💪🏻 🚩

युवा उद्योजक अमोल शेठ माळवे यांच्या नवीन राक्षसभवनकर ज्वेलर्स शाखा क्र.2 उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पुढील वाटचालीस शु...
24/10/2023

युवा उद्योजक अमोल शेठ माळवे यांच्या नवीन राक्षसभवनकर ज्वेलर्स शाखा क्र.2 उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

 #सांत्वन_भेट...! #भावपूर्ण_श्रद्धांजली 💐 #मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी सराटी आंतरवाली येथे गेलेल्या गेवराई येथील मराठा ...
22/10/2023

#सांत्वन_भेट...!
#भावपूर्ण_श्रद्धांजली 💐
#मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी सराटी आंतरवाली येथे गेलेल्या गेवराई येथील मराठा मावळा विलास शिवाजीराव पवार यांचा परत येत असताना,
प्रचंड उष्मा आणि त्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मराठा आरक्षण आंदोलनात यापूर्वी अनेक जणांचे बळी गेले असून त्यात गेवराईच्या या तरुणाचीही आता भर पडली आहे.आज पवार कुटुंबियांचे सात्वंन करताना

उपस्थित:- उपजिल्हाप्रमुख एजाज भाई शेख ,तालूकाप्रमुख सिनूभाऊ बेद्रे,युवा सेना तालुकाप्रमुख साहिलभैय्या देशमुख व इतर

युवा सेना माजी तालुकाप्रमुख आमचे मित्र समाधान जिजा मस्के यांच्या आज वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारासमवेत शुभेच्छा दिल्या
19/10/2023

युवा सेना माजी तालुकाप्रमुख आमचे मित्र समाधान जिजा मस्के यांच्या आज वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारासमवेत शुभेच्छा दिल्या

के राज कॉस्मेटिक अँड ज्वेलरी यांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
26/09/2023

के राज कॉस्मेटिक अँड ज्वेलरी यांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

काल आमच्या निवस्थानी *मराठा समाजाचे योद्धा समाजा साठी लढनारे एकमेव निस्वार्थ व्यक्तिमत्व मा.मनोज जरांगे पाटिल* यांनी सदि...
25/09/2023

काल आमच्या निवस्थानी *मराठा समाजाचे योद्धा समाजा साठी लढनारे एकमेव निस्वार्थ व्यक्तिमत्व मा.मनोज जरांगे पाटिल* यांनी सदिच्छा भेट दिली.

🚩एक मराठा लाख मराठा 🚩

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
14/09/2023

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Umapur

Telephone

9209090000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahil Satishrao Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sahil Satishrao Deshmukh:

Share