01/06/2026
आज दिनांक ०१ जून २०२६ रोजी झारली या गावी श्री.गणेश भाऊ बिसने यांची मुलगी आचल ताई महाराष्ट्र पोलीस मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार व पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिले.
यावेळी ग्रा.पं.झारली उपसरपंच श्री.राहुल भाऊ वासनिक व समस्त गावकरी गण उपस्थित होते.