Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार

  • Home
  • India
  • Pimpri
  • Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार

Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार, Pimpri.

कर्तुत्वाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटावा हीच आमची सदिच्छा!नितीन शेठ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्...
20/02/2025

कर्तुत्वाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटावा हीच आमची सदिच्छा!

नितीन शेठ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, राजाधिराज, योगीराज..छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा !                  ...
19/02/2025

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, राजाधिराज, योगीराज..
छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा !

Palladio सोसायटी ताथवडे येथे आयोजित लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष Palladio Premier League - Season ३ स्पर्धेच...
15/02/2025

Palladio सोसायटी ताथवडे येथे आयोजित लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष Palladio Premier League - Season ३ स्पर्धेच्या बक्षीस समारोप प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्यादरम्यान सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या..

सेवा, संघर्ष, सामर्थ्य हाच कर्तव्यपथ !
10/02/2025

सेवा, संघर्ष, सामर्थ्य हाच कर्तव्यपथ !

ताथवडे गावातील सुपुत्र,सचिन जाधव..यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..                         ...
08/02/2025

ताथवडे गावातील सुपुत्र,
सचिन जाधव..
यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..

मावळ लोकसभा संघटक पिंपरी चिंचवडचे माजी महापौर.संजोग वाघेरे पाटील..यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेपिंपरी चिंच...
07/02/2025

मावळ लोकसभा संघटक पिंपरी चिंचवडचे माजी महापौर.
संजोग वाघेरे पाटील..
यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
पिंपरी चिंचवड शहर प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन..💐💐

त्यागमुर्ती, गरीबांची आई माता..रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!                                          ...
07/02/2025

त्यागमुर्ती, गरीबांची आई माता..
रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भावपूर्ण श्रद्धांजलीजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह.भ.प.श्री शिरीष महाराज मोरेयांच्या पवित्र आत्म्या...
06/02/2025

भावपूर्ण श्रद्धांजली

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह.भ.प.श्री शिरीष महाराज मोरे

यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर पार्श्वगायिका, भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना पुण्यत...
06/02/2025

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर पार्श्वगायिका,
भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे, बडोदा संस्थानचे अधिपतीमहाराजा सयाजीराव गायकवाड यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवाद...
06/02/2025

पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे, बडोदा संस्थानचे अधिपती
महाराजा सयाजीराव गायकवाड यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ कीर्तनकार,ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !                        ...
05/02/2025

महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ कीर्तनकार,
ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

Address

Pimpri
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share