04/06/2026
प्रभाग क्रमांक २३ येथील गेल्या अनेक वर्षापासून सलगरवस्ती ते साठे वस्ती येथील रस्त्याच्या बाजूचे कॅनल मध्ये गाळ व झाडी वाढल्याने कॅनल बुजले होते त्या कॅनल मधील नगरसेविका आरती अक्षय वाकसे यांच्या प्रयत्नाने गाळ काढण्यात आला..
संस्थापक :- भिम-अर्जुन प्रतिष्ठान
नगरसेवक:- प्रभाग क्रमांक 23 (भारतीय जनता पार्टी)
Solapur
Be the first to know and let us send you an email when Akshay Arjun Wakse - अक्षय अर्जुन वाकसे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.