Santosh Pawar - संतोष पवार

Santosh Pawar - संतोष पवार President-Nationalist Congress Party,Solapur.

जनकल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मसंवर्धन आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या म्हणजे ‘लोकम...
31/05/2026

जनकल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मसंवर्धन आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या म्हणजे ‘लोकमाता’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी

लोककल्याणासाठी समर्पित असलेल्या महान विभूती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!
14/05/2026

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!

महान समाजसुधारक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
09/05/2026

महान समाजसुधारक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

वीर शिरोमणी राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
09/05/2026

वीर शिरोमणी राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

थोर समाजसुधारक, जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकराजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!!
06/05/2026

थोर समाजसुधारक, जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकराजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!!

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला बारामतीकरांनी आदरणीय स्व.अजितदादा पवार यांच्यावर असलेले प्रचंड प्रेम ...
04/05/2026

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला बारामतीकरांनी आदरणीय स्व.अजितदादा पवार यांच्यावर असलेले प्रचंड प्रेम मतांमधून व्यक्त केल.
आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर विश्वास ठेवत विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशात रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून दिले ....

आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन...

01/05/2026

पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वरील घाटातील ट्रॅफिकची समस्या संपली,
प्रगतीची वाट वेगाने सुरू झाली,
दादांच्या दूरदृष्टीने 'मिसिंग लिंक'ची स्वप्नपूर्ती झाली.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्र ...
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!

जय महाराष्ट्र!

बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
01/05/2026

बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

माझे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्षयुवकांचे आशास्थान युवा नेतृत्व जुबेरभाई बागवान आपणास वाढदिवसानि...
23/04/2026

माझे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष
युवकांचे आशास्थान युवा नेतृत्व जुबेरभाई बागवान आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
आपणास निरोगी असे दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा..!!

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Pawar - संतोष पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Santosh Pawar - संतोष पवार:

Share