VillageBook,Antargaon,Sindewahi,CHANDRAPUR

VillageBook,Antargaon,Sindewahi,CHANDRAPUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Antargaon,Sindewahi,CHANDRAPUR, Government Organization, Sindewahi.

16/10/2025
ग्राम पंचायत अंतरगाव येथे ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला
15/08/2022

ग्राम पंचायत अंतरगाव येथे ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला

ग्राम पंचायत अंतरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली
03/01/2020

ग्राम पंचायत अंतरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

ग्राम पंचायत अंतरगाव येथे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चे रजिस्ट्रेशन करताना.
03/03/2019

ग्राम पंचायत अंतरगाव येथे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चे रजिस्ट्रेशन करताना.

जि. प. शाळेतील बिट स्तरीय सामने अंतरगाव पंचायत सिंदेवाही
22/12/2018

जि. प. शाळेतील बिट स्तरीय सामने अंतरगाव पंचायत सिंदेवाही

विजया दशमिच्या हार्दिक शुभेच्छा
18/10/2018

विजया दशमिच्या हार्दिक शुभेच्छा

आज दिनांक 2 ऑक्टोबर 2018 ला ग्राम पंचायत अंतरगाव पंचायत समिती शिंदेवाही येथे महात्मा गांधी याच्या जयंती निमित्त स्वच्छता...
02/10/2018

आज दिनांक 2 ऑक्टोबर 2018 ला ग्राम पंचायत अंतरगाव पंचायत समिती शिंदेवाही येथे महात्मा गांधी याच्या जयंती निमित्त स्वच्छता विषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान स्वच्छता ही सेवा गेल्या 15 सप्टेंबर पासून राबविण्यात आली होती त्यांचा समारोप करण्यात आला यावेळी गावात फिरून साफसफाई करण्यात आली. सदर कार्यक्रमा दरम्यान ग्राम पंचायत सरपंच सौ.दुशीला बारसगडे, तसेच ग्राम पंचायत उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती स्तरावरून मनोज अलोने, राजेश गोंगले, अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.

15/08/2018
ग्राम पंचायत अंतरगाव कडुन अंगणवाडीतील मुलांना गणवेश वितरित करण्यात आले.
14/08/2018

ग्राम पंचायत अंतरगाव कडुन अंगणवाडीतील मुलांना गणवेश वितरित करण्यात आले.

ग्राम पंचायत अंतरगाव
12/07/2018

ग्राम पंचायत अंतरगाव

ग्राम पंचायत अंतरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करताना सरपंच सौ. दुशिला बारसागडे, ग्राम पंचायत सदस्य व रोजग...
09/07/2018

ग्राम पंचायत अंतरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करताना सरपंच सौ. दुशिला बारसागडे, ग्राम पंचायत सदस्य व रोजगार सेवक आणी गावातील नागरिक.

Address

Sindewahi
441215

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Antargaon,Sindewahi,CHANDRAPUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share