Shubham Adhav

Shubham Adhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shubham Adhav, Social service, Chatrpati shivaji maharaj Chowk, Shrirampur.

छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!
14/05/2026

छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती
त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवजीवन देणारे राजर्षि  #छत्रपती_शाहू_महाराज  स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या स्मृ...
06/05/2026

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवजीवन देणारे राजर्षि #छत्रपती_शाहू_महाराज
स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!

उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा,जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा...सांडिले रुधिर ज्यांनी या महाराष्ट्रासाठी,जन्म तयांचा फिरु...
01/05/2026

उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा,
जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा...
सांडिले रुधिर ज्यांनी या महाराष्ट्रासाठी,
जन्म तयांचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा...
#महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला...अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात शिवरायांनी आम्हाला ...
03/04/2026

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला...

अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात शिवरायांनी आम्हाला पुढची हजारो वर्षे पुरेल असं स्वराज्य...आणि स्वातंत्र्याचा ओजस्वी विचार दिला.

आभाळाला गवसनी घालणारं आपल्या राजाचं कर्तुत्व...या भूतलावर असा दैदीप्यमान तारा पुन्हा होणे नाही!

प्रत्येक मावळ्याच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या या कल्याणकारी राजाला याच दिवशी निरोप देताना ही रयत किती हळहळली असेल,किती आक्रंदली असेल याची कल्पनाही हृदय पिळवटून टाकणारी आहे...

शिवसूर्याचा शरीररुपी अस्त आम्हाला चिरकाल तळपत राहील असा तेजस्वी विचार देऊन गेला. आजही या मातीच्या कणाकणात मनामनात शिवराय आहेत आणि कायम राहतील.

छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक
विनम्र अभिवादन
जय शिवराय...!

हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩
02/04/2026

हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩

श्री रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩
26/03/2026

श्री रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩

मराठी नववर्ष व गुढीपाडवानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩 #गुढीपाडवा
19/03/2026

मराठी नववर्ष व गुढीपाडवानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩
#गुढीपाडवा

दिगंबरा...दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा...श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #दत्तजयंती
04/12/2025

दिगंबरा...दिगंबरा..
श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#दत्तजयंती

श्रीरामपूर नगर परिषद निवडणूक २०२५  नगराध्यक्ष पदाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.प्रकाश अरुण चित्ते प्रभाग क्रमां...
01/12/2025

श्रीरामपूर नगर परिषद निवडणूक २०२५
नगराध्यक्ष पदाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार
श्री.प्रकाश अरुण चित्ते
प्रभाग क्रमांक ९ अ चे उमेदवार
श्री.विराज अनिल आंबेकर
प्रभाग क्रमांक ९ ब चे उमेदवार
श्री. उन्नती अतुल उपाध्ये
या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील
बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा
अशी नम्र विनंती 🏹🚩🙏

26/11/2025

अनाथांचा नाथ एकनाथ
माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब श्रीरामपुर येथे स्वागत प्रसंगी... Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना

Address

Chatrpati Shivaji Maharaj Chowk
Shrirampur
413709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubham Adhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shubham Adhav:

Share

Category